Tag: बीड
एसआयआर मॅपिंगसाठी कागदपत्रांची सक्ती नाही;अफवांवर विश्वास ठेवू नका – शेख अब्दुल कादर
बीड : एस आय आर च्या मॅपिंग प्रक्रियेवरून नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमावर शेख अब्दुल कादर यांनी महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे. सध्या सुरू असलेल [...]
शेतकर्यांवर पीककर्जा व्यतिरिक्त शेतीवर असलेले डेव्हलपमेंट कर्जही माफ करावे-दत्ता वाकसे
बीड : महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांवर अनेक अस्मानी संकट आले असून त्या संकटातून अजूनही शेतकरी सावरला नाही. आजही शेतकर्यांवर शेती विकास, शेतीला [...]
डखठ मॅपिंगमध्ये नागरिकांना अडचणी; अत्तार वेलफेअर ट्रस्टकडे तक्रारींचा ओघ, प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे
बीड : शहर व परिसरात सुरू असलेल्या डखठ (डशिलळरश्र खपींशपीर्ळींश ठर्शींळीळेप) मॅपिंग मोहिमेदरम्यान नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा [...]
बौद्ध संस्कार विधींमध्ये सम्राट अशोकांची प्रतिमा लावण्याचे आवाहन
बीड : बौद्ध धर्मीयांच्या संस्कार विधींमध्ये तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसोबतच चक्रवर्ती सम्राट अशोक यांच [...]
जनसेवा व्यसनमुक्ती केंद्राच्या वर्षाताई शेरकर यांचा सन्मानपरिवर्तनवादी व्यसनमुक्ती लढ्यात सदैव सोबत-अॅड. सतीश शिंदे
बीड : श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र घाटसावळी च्या माध्यमातून व जेष्ठ नेते जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजीर [...]
सरकारला गॅस बंद करून स्टोव्ह चालू करायचे आहे का? – शेख युनूस
बीड : महाराष्ट्र सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी 1.20 लाख लिटर रॉकेल मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा जिल्ह्यातील 1977 स्वस्त धान्य [...]
अनुसूचित जाती जमती प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींचा जामीन नामंजुर अॅड. सुनिल बळवंते
बीड : गेवराई तालुक्यातील सुर्डी येथील गायरान जमीन गट नं.82 येथे वास्तव्यास असलेल्या पारधी समाजाची पायल डिस्टीमन काळे या पिडीत मुलीस आणि इतर [...]
उसतोड कामगाराच्या मुलाची पोलीस खात्यात भरारी; राहुल कळसणेचा गुजर समाजाकडून सत्कार
बीड : राहुल सुनिता बाबुराव कळसणे याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गुजर समाजाच्या वतीने त्याचा व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करून शुभेच [...]
उजनीचे पाणी मांजरा धरणात आणा; खा.बजरंग सोनवणेंनी शेतकर्यांच्या प्रश्नांकडे केंद्राचे वेधले लक्षसंसदेत उठविला आवाज, शेतकर्यांना वेळेत मदत देण्याचीही मागणी
Screenshot
नवी दिल्ली : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विविध समस्यांसाठी खा.बजरंग सोनवणे यांनी दि.27 मार्च [...]
श्रीरामनवमी निमित्त संगीतमय सुन्दरकाण्ड चे आयोजन
बीड : श्रीरामनवमी च्या पर्वणीमीत्त बीड मधे गुरुवारी दि.26 मार्च 2026 रोजी महेश युवा मंच च्यावतीने श्रीरामचरितमानस ग्रंथामधील मधील संगीतमय सुन्द [...]
