Category: बीड
चौसाळा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय पोषण माह 2026’चा उत्साहात शुभारंभसंतुलित आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश; अन्न भेसळ ओळख कार्यशाळा घेण्याच्या सूचना
नवगण शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा येथील गृहशास्त्र विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय पोषण माह 2026’ अभियानाचा उत्साहपूर्ण वातावर [...]
महिला कला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजराखेळामुळे विद्यार्थिनींचा शारीरिक व मानसिक विकास होतो – प्राचार्य डॉ. संध्या आयस्कर
माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालय, बीड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी [...]
गोकुळाष्टमीनिमित्त चिंचोली माळी येथील श्रीकृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
चिंचोली माळी येथील श्रीकृष्ण मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 4 सप्टेंबर [...]
35 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर नायब तहसीलदार बाबुराव दळवे सेवानिवृत्त
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील रहिवासी तथा धारूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेले बाबुराव दळवे हे महसूल विभागातील सुमारे 35 [...]
कुंबेफळ येथे ‘कायदेविषयक कार्यशाळा’ उत्साहात संपन्नमोबाईलच्या अनिर्बंध वापरापासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे; सायबर गुन्ह्यांबाबतही केले मार्गदर्शन
आजचे युग माहिती-तंत्रज्ञानाचे असले, तरी मोबाईलचा अनिर्बंध वापर शाळकरी मुलांचे आरोग्य, मानसिक एकाग्रता आणि शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणत आहे. मोबाई [...]
शिक्षक दिन : ज्यांच्या हातात खडू असतो , त्यांच्या हातात भविष्याची दिशा असते
5 सप्टेंबर आला की शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण होते . फळ्यावर शुभेच्छांचे शब्द उमटतात , विद्यार्थ्यांच्या हातात फुले येतात [...]
बीड नगर परिषदेच्या तक्रार निवारण व विवाद निर्णय समितीवर ड. सय्यद खाजा, जुल्फेखार अली उर्फ मुन्नाभाई यांची नियुक्तीआ. विजयसिंह पंडित व नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या शिफारशीला यश
केंद्र शासनाच्या पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण आणि पथविक्री विनियमन) अधिनियम-2014 अंतर्गत स्थानिक प्राधिकरणांसाठी तक्रार निवारण व विवाद निर्णय स [...]
दोन वर्षांनंतर नेकनूरच्या उर्दू शासकीय अध्यापक विद्यालयात चार शिक्षकांची तात्पुरती व्यवस्थाविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला आळा; विविध संघटनांच्या पाठपुराव्याला यश, प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक
गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे अडचणीत आलेल्या नेकनूर येथील उर्दू शासकीय अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न काह [...]
मोठ्या शहरातील ‘धसका’ मिटवणारी सेवा!एशियन हॉस्पिटलमधील माणुसकीच्या उपचारांनी पत्रकार अमजद खान भारावले
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान झाले की, केवळ रुग्णच नव्हे तर संपूर्ण कुटुंब मानसिक आणि आर्थिक संकटात सापडते. त् [...]
सर्वांगीण समाजसुधारक राजयोगी संत भगवानबाबांनी समाजाला परिवर्तनाची दिशा दिलीबीडमध्ये संत भगवानबाबांच्या 130व्या जयंतीनिमित्त जन्मोत्सव व भावार्थ रामायण सांगता; ह.भ.प. मोहन महाराज खरमाटे यांचे सुश्राव्य कीर्तन
बहुजनांचे दैवत, ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवानबाबांनी केवळ अध्यात्माची शिकवण न देता समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दाखविला. शिक्षणाचे महत्त्व [...]
