Category: कृषी
ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांच्या दरात 50 टक्के वाढ करा; विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाला निवेदन
बीड - ऊसतोडणी कामगार तसेच ऊस वाहतूकदारांच्या मजुरी व वाहतूक दरात 50 टक्के वाढ करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी श्री. गहिनीनाथ दादा थोरे पाटी [...]
मोगरा 11 के.व्ही.ची वीजतार तुटून दिड एकर ऊस जळून खाक; शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान, महावितरणकडून नुकसानभरपाईची मागणी
माजलगाव - तालुक्यातील मोगरा येथील ताडोबा शिवारात 11 के.व्ही. शिवाजीनगर फिडरची वीजतार तुटून शेतातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोगर [...]

रस्त्या अभावी शेत जमीन पडली पडीक दिले तहसीलदारांना निवेदन
https://www.youtube.com/watch?v=wFkMMv9C6Pc
बद्रीनाथ दगडू केसभट हे दिव्यांग व्यक्ती असून गायकवाड जळगाव येथील रहिवासी असून त्यांची शेत जमीन गट नं [...]
कुंडलवाडीत वंजारी समाजाच्या एकजुटीतून उभारले भव्य विठ्ठल-रुक्मिणी मंदिर; बाह्य मदतीशिवाय शेतकरी-कष्टकर्यांच्या दानातून साकारले धार्मिक स्थळ
कुंडलवाडी - शहरातील वंजारी समाजबांधवांनी एकजुटीचे अनोखे उदाहरण घडवत भव्य विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची उभारणी केली आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या बांधका [...]

पावसाने दडी मारल्याने नायगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत; पेरणीचा खर्चही निघणे कठीण; पुढील दोन दिवस पाऊस न पडल्यास सोयाबीन पिके करपण्याची भीती
नायगाव - नायगाव तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्यां [...]
माहूर नगरीत बैलपोळ्यानिमित्त बैलजोडी सजावट स्पर्धा; बळीराजाचा होणार सन्मान
माहूर - बैलपोळा सणाच्या निमित्ताने माहूर शहरात यंदाही पारंपरिक उत्साहाला आधुनिकतेची जोड देत बैलजोडी सजावट स्पर्धा व बळीराजा सन्मान सोहळ्याचे आयोज [...]
शेतकर्यांनी संबंधित ई-पिक पाहणी सहाय्यकांच्या माध्यमातून नोंदणी करून घेण्याचे तहसीलदार नंजुंडे यांचे आवाहन
मुखेड - शेतकरी बांधवांनी ई-पिक पाहणीची प्रक्रिया प्रलंबित न ठेवता संबंधित ई-पिक पाहणी सहाय्यकांच्या माध्यमातून ती तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे [...]
अहिल्यानगरमध्ये कांद्याचे भाव 55 रुपये किलोवरपरराज्यातून मागणी ; शेतकरी खुश, गृहिणींचे बजेट कोलमडले
अहिल्यानगर : बाजारात कांद्याची आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात सध्या मोठी तेजी आली आहे. अहिल्यानगरच्या बाजारपेठेत कांद्याचा दर जवळपा [...]
जय महेश कारखान्यात ड्रायरमधून पोटॅश निर्मितीला वेगयंदा 2 ते 3 हजार मेट्रिक टन उत्पादनाचे उद्दिष्ट; परिसरातील शेतकर्यांना अल्प दरात खत उपलब्ध होणार
तालुक्यातील पवारवाडी येथील खासगी तत्त्वावरील जय महेश साखर कारखान्याने साखर उत्पादनासोबतच उपपदार्थांचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने आणखी एक मह [...]
मागेल त्याला सौर पंप’मुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजलोडशेडिंगवर मात; डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून आस्तगावात पाहणी
राहाता : ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध होत असून, लोडशेडिंग व अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येवर मात करण् [...]
