Category: अन्य जिल्हे

सुरेश गजभारे यांना ‘महाकवी वामनदादा कर्डक वादळ वारा’ पुरस्कार जाहीर; २३ ऑगस्टला होणार सन्मान
नांदेड - भारतीय बौद्ध महासभा तथा समता सैनिक दलाचे जनरल मेजर सुरेश गजभारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘महाकवी वामनदादा कर्डक वादळ वार [...]
पोचमपाड बॅकवॉटर बाधित शेतकर्यांसाठी विशेष पॅकेजचा प्रयत्न; कोल्हापूरच्या धर्तीवर मदतीचा विचार – पालकमंत्री अतुल सावे यांचे आश्वासन
नांदेड - पोचमपाड धरणाच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी महापुराचा फटका बसणार्या नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांसाठी कोल्हापूरच्या धर्तीवर विशे [...]

रोडगी शाळेतील वेद काकडेचे भारत टॅलेंट सर्च परीक्षेत यश
अर्धापूर - भारत टॅलेंट सर्च परीक्षा - 2026 मध्ये रोडगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी वेद विठ्ठल काकडे याने घवघवीत यश संपादन केले आहे. अ [...]
वारसा लोकसेवेचा, वाटचाल कर्तृत्वाची! राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख
कुंटूर (नांदेड) - १७ ऑगस्ट हा दिवस कुंटूरकर परिवारासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, कामगार आणि मित्रपरिवारासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. नां [...]
अतिक्रमण हटाव मोहिमेत हातावर पोट असलेल्यांना दिलासा; फुटपाथवर गाडा लावून व्यवसायास मुभा!
भोकर - भोकर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला आता मानवी चेहरा मिळाला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटविल्यानंतर रोजगा [...]
‘हर घर तिरंगा’ अभियानातून विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून राष्ट्रप्रेमाचा जागर: माहूरमध्ये 135 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; 15 ऑगस्टला विजेत्यांचा गौरव
माहूर - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नगरपंचायत माहूरच्या वतीने श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात [...]
विशेष सखोल पुनरनिरीक्षणाचा आढावा; सहाय्यक जिल्हाधिकार्यांनी घेतली बैठक
माहूर - भारत 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरनिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी [...]
तामसा येथे भर चौकात सिनेस्टाईल हाणामारी; हॉटेलमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न
तामसा - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात भरदिवसा काही टारगट तरुणांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झा [...]

तृतीयपंथाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही: पालकमंत्री अतुल सावे
नांदेड - सप्तरंग सेवाभावी संस्था, जिल्हा प्रशासन नांदेड आणि विशेष सहाय्यक संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने कुसुम सभागृह, [...]

माळेगाव यात्रा परिसर विकासासाठी 6 कोटींचा निधी; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश, चार महिन्यांत कामे पूर्ण करण्याचे नियोजन
नांदेड - दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेच्या परिसराच्या विकासासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या निधीतून करण्यात येणार्य [...]
