Tag: Agriculture Department Maharashtra
जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे
खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत सोयाबीन बियाणे वितरण योजनेसाठी निवड झालेल्या शेतकरी ग्राहकांना प्रत्यक्षात बियाणे उपलब्ध नसल्याने मानसिक व आर्थिक त्रा [...]
बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे
मुंबई : राज्यातील मे व जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने [...]
मंत्रालयीन विभागांची पुनर्रचनेस मान्यताप्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार
मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, परिणामकारक आणि सुसूत्र करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील विभागांची व्यापक पुनर्रचना करण्यास राज्य [...]
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही अटी व पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यावर पुन [...]
जळगाव जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस
जळगाव : जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट व वादळी वार्यामुळे अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आ [...]
शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकर्यांना मिळ [...]
महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरणशेतकर्यांनी लाभ घेण्याचे कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा उपक्रम [...]
राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
कृषी विभाग, भारत सरकार व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जून ते 15 जून या कालावधीत राबविण्यात येणार्या खेती बचाव अभियान च [...]

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
कर्जत : तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी महादेव तांदळे यांच्यावर अवकाळी पावसाने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतामध्ये कांदा काढून तो मार्केट [...]
शेतकरी ग्राहकांनी बियाणे व खते खरेदी करताना दक्षता घ्यावी-अनिल बोर्डे
खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. खरीप हंगाम शेतकरी ग्राहकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये शेतकरी ग्राहकाची बि [...]
10 / 10 POSTS
