Homeताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस

जळगाव : जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट व वादळी वार्‍यामुळे अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अहिरवाडी येथील केळी पिकाच्या नुकसानीचे दृश्य.

नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे

COMMENTS