Tag: मराठी न्यूज
विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, 22 जून, 2026 पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होणार असून यावेळी विधान भवन प्रवेशासाठी प्र [...]
श्री अंबाबाई मंदिराच्या 1446 कोटींच्या विकास कामास सुरूवातकेंद्रीय गृहमंत्री शाह व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी करवीर निवासिनी श्र [...]
24 तासांत खुलासा करा, अन्यथा अपात्रतेची कारवाईठाकरे गटाचा सहा खासदारांना स्पष्टीकरण देण्याचा इशारा
मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासमोर पुन्हा एकदा अंतर्गत बंडाचे संकट उभे राहिल्याचे चित्र दिसत असून, पक्षाच्या सहा खासदार [...]
उपवर्गीकरणविरोधी लाँग मार्च रोखण्याचा प्रयत्न; रांजणगावात रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण (अबकड) निर्णयाविरोधात बीड ते मुंबई निघालेल्या पायी लाँग मार्चदरम्यान गुरुवारी (दि. 18) रांजणगाव (ता. शि [...]
वाहतूक शाखेच्या दक्षतेमुळे चोरीची बुलेट सापडली; उरळी कांचन पोलिसांकडे मुद्देमाल सुपूर्द
बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे चोरीची रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटारसायकल हस्तगत करण्यात यश आले असून, संबंधित वाहन पुढील कायदेशीर कार्यवाहीसा [...]
रस्त्यांवरील बॅनरबाजीला लगाम; नियमभंग केल्यास कारवाईचा इशाराजिल्हा वाहतूक शाखेची युवकांसोबत बैठक; परवानगीशिवाय बॅनर न लावण्याच्या सूचना
बीड ; शहरातील वाढत्या बेकायदेशीर बॅनरबाजीमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह [...]
गांधीनगर भागात झाडूच्या व्यवसायाआडून गांजा विक्री; 70 वर्षीय महिला अटकेत6 किलोहून अधिक गांजा जप्त; पेठ बीड पोलिसांची धडक कारवाई
बीड : शहरातील गांधीनगर परिसरात झाडू बनवण्याच्या व्यवसायाच्या आडून गांजाची विक्री करून तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणार्या एका 70 वर्षीय वृद्ध म [...]
कब्रस्तानच्या जागेतील रस्ता व नालीचे काम तात्काळ थांबवावेसामाजिक कार्यकर्ते आसीम जरगर यांची मुख्याधिकार्यांकडे मागणी
मौजे धारूर येथील सर्वे क्रमांक 622 व 623 मधील नुरबाग परिसरातील कब्रस्तानच्या जागेत सुरू असलेले रस्ता व नाली बांधकाम तात्काळ थांबवून संबंधित अधिका [...]
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजननागरिकांनी योग दिनात सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करावा- जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.21 जून रोजी जिल्हाभर विविध ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक् [...]

चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांकच नाहीश्रीगोंद्यात ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील काही किराणा दुकानांत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक, पॅकिंगची तारीख आणि बॅच क्रमांक नमू [...]
