Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजूरमध्ये महिलादिनी ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश

अकोले : अकोले तालुक्यातील ओमनगर राजूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ असा संदेश देऊन महिलांनी जागतिक महिला दिन साजरा केला आला. यावेळी वनिता कोंडार, मनीषा भांगरे, भीमा लाहोरे, रोहिणी बऱ्हे, जिजा भांगरे, ललिता धादवड, मंदा डगळे, अलका भांगरे, चित्रा भांगरे, वैशाली चौधरी, अर्चना भांगरे, भारती सुपे, आशा सुकटे, मिरा पिचड, स्वराली लाहोरे व  चिमुकले उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुनांचा तीव्र धिक्कार
मवेशीमध्ये पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण
शेतकऱ्यांनी केली होती गांज्याची शेती… पोलिसांनी टाकली धाड…

COMMENTS