Tag: ग्रामीण विकास
केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त अंबाजोगाईत वृक्षारोपण व राष्ट्रीय सहकार उत्सव दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे संचलित सहकार प्रशिक्षण केंद्र, लातूर, मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अंबाजोगाई आणि कृषी उत्पन्न बाजार स [...]
चिंचाळा येथे कृषी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणसेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत – प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळकृषी महाविद्यालयाने चिंचाळा गावात विविध कृषीविषयक उपक्रम राबवावेत – सरपंच पंडित कल्याण पोकळे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजर्या करण्यात येणार्या महाराष्ट्र कृषी दिनाचे औचि [...]
आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालयात विविध स्पर्धाजागतिक सहकार दिन उत्साहात साजरा
आनंदगाव (ता. केज, जि. बीड) येथील आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धा, उत्स्फू [...]
आ.रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट रस्ते, पूल आणि न्यायालयासाठी निधीची मागणी
जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आ. रोहित पवार यांनी दि ७ [...]
सहकारातील संत : लोकनेते मारुतरावजी घुले पाटील
अहिल्यानगर जिल्ह्यात विसाव्या शतकात राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात जे ग्रामीण नेतृत्व उदयाला आले त्यामध्ये एकेकाळचे अहिल्यानगर ज [...]

मुख्यालयी वास्तव्याचे प्रमाणपत्र पुरेसे की प्रत्यक्ष पडताळणी आवश्यकमुख्य कार्यकारी अधिकार्यांनीही लक्ष घालण्याची नागरिकांची मागणीग्रामसेवकांनी गावात राहून नागरिकांची कामे वेळेत करावीत = बिडीओ पी. एन. वानखडे
नायगाव : नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याच्या तक्रारींना दैनिक लोकमंथनने वृत्तमालिकेद्वारे व [...]
आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालयात विविध स्पर्धाजागतिक सहकार दिन उत्साहात साजरा
आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगाव (ता. केज, जि. बीड) आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धा, उत् [...]
30 वर्षांनंतर बरबडा-बिलोली बससेवा पुन्हा सुरू; विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील व माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड गेल्या सुमारे 30 वर्षांपासून बंद असलेली बरबडा-बिलोली राज्य परिवहन बससेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही [...]
एकाच वैद्यकीय अधिकार्यावर 50 हजार नागरिकांची जबाबदारीतामसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा संकटात
नांदेड : हदगाव तालुक्यातील तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळ [...]

बालमटाकळीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण
https://youtu.be/LnqkIz_eSRw
दिवसेंदिवस हवामानात बदल होत चालला असून प्रदूषण वाढत चालले आहे , याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत असून वाढत्या प्रद [...]
