Homeअन्य जिल्हे

भाजपा नेते राजेश सावंत यांचे निधन

रत्नागिरी : भाजपाचे निष्ठावंत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटका्य

ब्रिजभूषण सिंह यांच्या मुक्ततेविरोधात हायकोर्टात दाद मागणार : बजरंग पूनिया
जग हादरले! व्हेनेझुएलामध्ये ७.५ तीव्रतेचा प्रलयंकारी भूकंप, जपानलाही ६.९ तीव्रतेचे धक्के; १० हजारांहून अधिक मृत्यूची भीती
कोकणगाव तुळजाभवानी मंदिरासाठी २० लाखांचा निधी; माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश

रत्नागिरी : भाजपाचे निष्ठावंत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटका्याने दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण रत्नागिरी शहर आणि राजकीय वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सावंत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

COMMENTS