Tag: Beed district news

1 2 3 4 8 20 / 77 POSTS
कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई

बीड : जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुंडगिरी, अवैध धंदे आणि वाळू माफियांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत [...]
फसव्या कर्जमाफीविरोधात शासन आदेशाचे दहन; शिवसेनेचा निषेध

शिरूर तालुक्यातील मातोरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकर्‍यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर महायुती सरकारच्या कथित फसव्या [...]
पिंपरनईचा गावतलाव कोरडा; ग्रामस्थांवर खड्डे खोदून सांडपाणी वापरण्याची वेळवेळीच पाणीउपसा थांबवला असता तर ही वेळ आली नसती – सुनील भोसले

बीड तालुक्यातील पिंपरनई येथील गाव साठवण तलावातील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने तलाव अक्षरशः कोरडा पडला असून ग्रामस्थांवर तलावा [...]
शिवणी भिल्ल वस्तीवर आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादशेकडो लाभार्थ्यांची नोंदणी; आरोग्य संरक्षणाचा लाभ आता थेट लाभार्थ्यांपर्यंत

बीड : केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बीड तालुक्यातील शिवणी येथील [...]
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबाफसव्या कर्जमाफी जीआरची गावोगावी होळी करणार-राजेंद्र आमटे

बीड : पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांनी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जाहीर [...]
छाया सरोदे यांना मानाचा ‘युवा लोकमित्र जिव्हाळा माउली सन्मान 2026’ जाहीररक्ताची नाती दुरावलेल्या बेघर वृद्ध, अनाथ व वंचितांना मायेची भाकर देणार्‍या ‘माउली’चा बीडमध्ये होणार भव्य गौरव

बीड : आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या युगात जिथे रक्ताची नातीही पैशासाठी दुरावताना दिसतात, तिथे बीड शहरातील भाजी मंडई परिसरातील ‘जिव्हाळा बेघर निव [...]
पंढरपूर येथील रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबामाजी सैनिक अशोक येडे यांनी घेतली भेट

शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी पंढरपूर येथे आमदार ठेहळीं झरुरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीच [...]
न्यायालयाच्या ’स्टे’ आदेशानंतरही बांधकाम सुरू असल्याचा आरोप; सिरसाळातील जमीन वादाला नवे वळणमहसूल नोंदीतील कथित फेरफार, जमीन ताबा व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

बीड : परळी तालुक्यातील सिरसाळ येथे जमीन मालकी हक्क, कालवा संपादन आणि महसूल अभिलेखांतील कथित विसंगती यांवरून सुरू असलेल्या वादाने आता गंभीर स्वरूप [...]
कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार

बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]
1 2 3 4 8 20 / 77 POSTS