Tag: बीड न्यूज
इमामपूर रोडवरील डोंगर भागात अनधिकृत उत्खननावर महसूलची धडक कारवाई; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दोन हायवा केले जप्त
बीड : इमामपूर रोडवरील डोंगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत उत्खननावर महसूल प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या नेत [...]

बीडमध्ये १६ जूनपासून १० दिवसीय विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मिळणार तंत्रशुद्ध धडे
बीड : जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करणे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण [...]
कर्जमाफी आणि पीकविमा प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे किसान सभेला आश्वासन
बीड : कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करणे, पीकविमा योजनेतील रद्द केलेले ट्रिगर पुन्हा लागू करणे, देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क देणे आ [...]
बीडच्या ‘भिमकन्या’ आम्रपाली साबळे यांना प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय युवा लोकमित्र रणरागिणी सामाजिक गौरव पुरस्कार’ जाहीर!
बीड : महामानवांच्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा उराशी बाळगून अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरुद्ध अखंड संघर्ष करणाऱ्या बीड येथील अग्रगण्य सामाजिक कार [...]
बीडच्या नितीन सोनवणे यांना शेगाव येथे राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार 2026 जाहीर
बीड : सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि वंचित-पीडित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा [...]
खापर पांगरी येथे पशुगृह स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न
बीड : महाविद्यालय, बीड येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खापर पांगरी ता. जि. बीड येथे पशुगृह (गोठा) स्वच्छता व न [...]
लिंबागणेश मंडळात महसूल प्रशासनाची पाहणीअंजनवतीतील नुकसानग्रस्तांना तहसीलदार शेळके यांचा तातडीचा दिलासा
बीड : तालुक्यातील लिंबागणेश मंडळ परिसरात महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्ते, जमीन हस्तांतरण, पंच [...]
आरोग्याशी खेळणार्या व्यावसायिकांपासून सावध राहानागरिकांना एस. एम. युसूफ यांचे आवाहन
बीड : अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडाकेबाज कारवायांच्या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल [...]
आरक्षण उपवर्गीकरण विरोधात बीड ते मुंबई पायी लाँग मार्चचे लिंबागणेश येथे जल्लोषात स्वागत
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाच्या विरोधात आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवा या घोषणेसह सुरू झालेल्या बीड ते मुंबई पायी लाँग [...]
नागरिकांना दिलासा; वाहतुकीस अडथळा ठरणारी कचराकुंडी हटवलीवाहतूक शाखेच्या तत्पर कारवाईमुळे बार्शी रोडवरील कोंडी कमी
बीड शहरातील बार्शी रोड हा सध्या वाहतूक कोंडीचा प्रमुख केंद्रबिंदू बनला असून, सुरू असलेली रस्त्याची कामे आणि परिसरातील मंगल कार्यालयांमुळे या मार् [...]
