Tag: गुन्हेगारी

1 8 9 10 11 12 15 100 / 142 POSTS
पाथर्डीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन लाखांची फसवणूक 

पाथर्डीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन लाखांची फसवणूक 

 पाथर्डी : तालुक्यातील मढी येथे सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुरेश सावळे यांची बांधकामासाठी लागणारे साहित्य कमी दरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून [...]
राहुरीत गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

राहुरीत गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या कारवाईत गावठी कट्टा, काडतुसे, [...]
महिलेच्या धाडसाने चोरीचा प्रयत्न फसला; चोर रंगेहाथ ताब्यात; जामखेडमधील घटना

महिलेच्या धाडसाने चोरीचा प्रयत्न फसला; चोर रंगेहाथ ताब्यात; जामखेडमधील घटना

जामखेड : शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रकार वाढत असताना एका महिलेच्या सतर्कता आणि धाडसामुळे चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना समोर आली आहे. घरात घुसून  [...]
सोनईत शेतातून कांदा व मोटार चोरी

सोनईत शेतातून कांदा व मोटार चोरी

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात शेतात अनधिकृत प्रवेश करून कांदा व पाण्याची मोटार चोरी केल्याची घटना घडली आहे. तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने [...]
क्रिकेटपटू आणि खा.युसूफ पठाण यांच्या सासर्‍याला आणि मेहुण्याला अटक

क्रिकेटपटू आणि खा.युसूफ पठाण यांच्या सासर्‍याला आणि मेहुण्याला अटक

मुंबई : भायखळा परिसरात रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादाने अचानक उग्र रूप धारण करत मारहाणीपर्यंत मजल मारली. या प्रकरणी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि तृ [...]
पालघरमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; कामगाराचा मृत्यू; चार महिला गंभीर जखमी

पालघरमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; कामगाराचा मृत्यू; चार महिला गंभीर जखमी

पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. बेकायदेशीररित्या सुरू असलेल् [...]
डी-मार्ट तिहेरी हत्याकांडाचा तपास वेगात; आश्रयदात्यांवरही पोलिसांनी फास आवळला;आणखी 2 आरोपी जेरबंद; मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप फरार

डी-मार्ट तिहेरी हत्याकांडाचा तपास वेगात; आश्रयदात्यांवरही पोलिसांनी फास आवळला;आणखी 2 आरोपी जेरबंद; मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप फरार

नांदेड : शहरातील डी-मार्ट परिसरात 4 एप्रिल रोजी घडलेल्या थरारक तिहेरी हत्याकांडाच्या तपासाला आता निर्णायक वळण लागले असून पोलिसांनी कारवाईची व्याप [...]
भाजपच्या ‘रामराज्यात’ तरोडा, सांगवी अवैध धंदे व विजेचा लपंडाव यामुळे बेजार;  स्वतःच्याच मंडळ अध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर

भाजपच्या ‘रामराज्यात’ तरोडा, सांगवी अवैध धंदे व विजेचा लपंडाव यामुळे बेजार;  स्वतःच्याच मंडळ अध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर

नांदेड : राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपकडून सुशासन, विकास आणि कायदा-सुव्यवस्थेचे दावे सातत्याने केले जात असताना, नांदेड शहरातील तरोडा , [...]
पालकमंत्री पोलीस प्रशासनाचे कान उपटायला आले होते की मोबाईल वाटप सोहळ्यासाठी? नांदेडकरांचा संतप्त सवालनिष्क्रिय पालकमंत्री, स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस प्रशासन यामधून जनतेची निव्वळ करमणूक

पालकमंत्री पोलीस प्रशासनाचे कान उपटायला आले होते की मोबाईल वाटप सोहळ्यासाठी? नांदेडकरांचा संतप्त सवालनिष्क्रिय पालकमंत्री, स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस प्रशासन यामधून जनतेची निव्वळ करमणूक

नांदेड : जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत असताना, वाढते गुन्हे, अवैध धंद्यांचे जाळे, शहरातील असुरक्षिततेची भावना आणि पोलिसांबाबत वाढ [...]
सीना नदीपात्रात वाळू चोरी विरोधात कारवाई; कर्जत पोलिसांची कामगिरी ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सीना नदीपात्रात वाळू चोरी विरोधात कारवाई; कर्जत पोलिसांची कामगिरी ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जत : तालुक्यातील सीना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून तिची चोरीछुपे वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कर्जत पोलिसांनी धाडसी कारवाई करत ट्रॅक्टरस [...]
1 8 9 10 11 12 15 100 / 142 POSTS