Homeताज्या बातम्या

अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक

मुंबई प्रतिनिधी - आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या कठीण काळाचा सामना करत आहे

कुंभमेळा निमित्त होणारी विकास कामे वेळेत पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ
आशा स्वयंसेविकांना ’लहान कुटुंब’ प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश; ’दै. लोकमंथन’ च्या बातमीचा मोठा परिणाम
*BREAKING: अहमदनगर मध्ये अचानक लसीकरण थांबविल्याने नागरिक संतापले! पाहत रहा ‘LokNews24’*

मुंबई प्रतिनिधी – आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या कठीण काळाचा सामना करत आहे. अभिनेत्रीवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आई स्नेहलता दीक्षित यांचं निधन झालं. सकाळी ८.४० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने माधुरीला धक्का बसला आहे. माधुरीसाठी तिची आई सर्वकाही होती. आयुष्यातला प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात माधुरी आपल्या आईसोबत होती. त्या मायलेकी कमी आणि एकमेकांच्या मैत्रिणी जास्त होत्या. परंतु, आता त्यांच्या निधनानंतर माधुरी प्रचंड दुःखात आहे. त्यांचं नातं किती घट्ट होतं, त्या घरी कशा वागायच्या हे माधुरीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मैत्रिणीसारखी असली तरी आपली आई शिस्तीला कडक होती असं तिने म्हटलं होतं

COMMENTS