Tag: अभिजीत दीपके

मनोज जरांगेंवर आंदोलनाची वेळ येणार नाहीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील : सरकारकडून सविस्तर अहवाल पाठवणार
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल मनोज जरां [...]
संसदेत गदारोळ ; विरोधक राजीनाम्यावर ठाम!खा. राहुल गांधींनी पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या जखमा
नवी दिल्ली : नीट पेपरफुटीवरून आणि विद्यार्थी आंदोलनात केलेल्या लाठीचार्जप्रकरणावरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला [...]

अखेर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं! मध्यरात्रीच्या ८८ मिनिटांत ‘इन्साइड स्टोरी’; पडद्यामागे घडल्या मोठ्या हालचाली
नवी दिल्ली: तब्बल २६ दिवसांच्या दीर्घ उपोषणानंतर अखेर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय आरोग्य [...]
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कड्यात शांततापूर्ण निषेध रॅली; पोलिसांना निवेदन
कडा: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्र [...]
जंतर-मंतरवर पुन्हा वाढली आंदोलनाची धार; हजारो विद्यार्थी जमले एकत्र, पोलिसांचा मोठा ताफा तैनात
नवी दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला मंगळवारी पुन्हा एकदा उध [...]
)
राजधानीतील आंदोलकांवर बळाचा वापरलाठीचार्जसह अश्रुधूराचा वापर करत पोलिसांनी आंदोलकांना हटवले
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेले कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनावर सोमवारी पोलिसांनी कारवाई करत आंदोलनाचे व्यासपीठ रिकामे केले [...]
दडपशाहीचा मार्ग अयोग्य !
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणे म्हणजे देशाच्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा टप्पा. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वैचारिक संघर्ष संसदेच्या चौकटीत व्हा [...]

अभिजीत दीपके यांच्यावर दोन तरुणांनी लगावली थापड; जयपूरमधील आंदोलनात घडला प्रकार, दोन तरुण ताब्यात
जयपूर : जयपूर येथे शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना, वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या विविध प्रश्नांवर आयोजित आंदोलनादरम्यान [...]

नीट (NEET) परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात नागपुरात आज कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
नागपूर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET) झालेल्या कथित अनियमिततेच्या निषेधार्थ नागपुरातील संविधान [...]
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा एल्गार20 जूनपासून दिल्लीत बेमुदत आंदोलनाची घोषणा
पुणे : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवरून केंद्रीय शिक [...]
