Homeताज्या बातम्या

नीट (NEET) परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात नागपुरात आज कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

नागपूर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET) झालेल्या कथित अनियमिततेच्या निषेधार्थ नागपुरातील संविधान

अखेर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं! मध्यरात्रीच्या ८८ मिनिटांत ‘इन्साइड स्टोरी’; पडद्यामागे घडल्या मोठ्या हालचाली
संसदेत गदारोळ ; विरोधक राजीनाम्यावर ठाम!खा. राहुल गांधींनी पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या जखमा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा एल्गार20 जूनपासून दिल्लीत बेमुदत आंदोलनाची घोषणा
Cockroach Janata Party Nagpur Protest: Abhijit Dipke NEET Protest in Nagpur  | पुण्‍यानंतर आता नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

नागपूर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET) झालेल्या कथित अनियमिततेच्या निषेधार्थ नागपुरातील संविधान चौक येथे सोमवारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे आंदोलन ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने आयोजित करण्यात आले असून पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली ते पार पडणार आहे. या आंदोलनात परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारामुळे बाधित झाल्याचा दावा करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

COMMENTS