Tag: पीक नुकसान

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
किनवट-माहूरच्या शेतकर्यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापह [...]
29 जूनच्या ‘शेतकरी एल्गार’मधून सरकारला गुडघ्यावर बसवू; रोहित पवारांचा इशाराकर्जमाफी, पीकविमा, विकास अनुशेष, नीट गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवर सरकारवर हल्लाबोल
नांदेड : शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, पीकविमा, मराठवाड्याचा विकास अनुशेष, एमपीएससी व नीट परीक्षांतील कथित गैरव्यवहार अशा विविध प्रश् [...]

कर्जा मुळे अनेक शेतकर्यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार
बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]
अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा; नांदला-दिग्रस परिसरात केळी बागांचे मोठे नुकसान
नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यामुळे अनेक भागांना मोठा फटका बसला असून अर्धापूर तालुक्यातील नांदला-दिग्रस [...]
वादळाने केळी भुईसपाट; निवघ्यात खा.चव्हाणांची पाहणीहेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी
मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या वादळी वार्याने नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्यांवर मोठे संकट ओढवले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभ्या के [...]
मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकर्यांच्या आत्महत्यासरकारला आणखी किती बळी हवेत; वडेट्टीवारांचा संतप्त सवाल
मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या तीन म [...]
बळीराजावर अस्मानी संकट…!
राज्यावर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मागील वर्षीही अवकाळीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. या [...]
पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान
पारनेर : तालुक्याच्या उत्तर भागात बुधवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान करत जनजीवन विस्कळीत केले [...]
बेमोसमी अवकळा!
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि गारपीट हा केवळ हवामानाचा बदल नसून एक गंभीर सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय संकट [...]
10 / 10 POSTS
