Category: ताज्या बातम्या
जीएसटी अधिकार्याला लाच घेतांना अटक
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाच्या एका निरीक्षकाला लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. एका व्यापा [...]
इराणी गायिकेला 74 फटके मारण्याची शिक्षा
तेहरान : इराणची प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आणि त्यांच्यासोबत काम करणार्या 8 लोकांना ऑनलाइन मैफिलीसाठी प्रत्येकी 74 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात [...]
टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी कायमउच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्राम या संदेशवहन माध्यमावर घातलेली तात्पुरती बंदी का [...]
भाजपवर लाईन आणि काँगे्रससोबत लग्न !अॅड. आंबेडकरांचा ठाकरे गटावर शेलक्या शब्दांत टीका
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली [...]
पक्षांतरविरोधी याचिका न्यायालयाने फेटाळलीपुराव्यांशिवाय हस्तक्षेप शक्य नाही ; सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांच्या आमदार आणि खासदारांची फोडाफोड केली जात असल्याच्या आरोपांवर सर्वोच्च [...]

‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरेंचे आमदारही फुटणार ?आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा ; शिंदे गटाचे लोकसभेतील संख्याबळ वाढणार ?
मुंबई :महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून, ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त [...]

दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाहीसंयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारताने पाकिस्तानला सुनावले
नवी दिल्ली : दहशतवाद आणि सहकार्य यांचा एकत्रितपणे विचार होऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश भारताने पाकिस्तानला दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाध [...]
दाऊद इब्राहिमच्या नावाने महसूल निरीक्षकाला धमकी
पुणे : शासकीय कामकाजात अडथळा आणण्यासाठी आणि कारवाईचा दबाव कमी करण्यासाठी एका महसूल निरीक्षकाला कुख्यात गुन्हेगारी टोळीचे नाव वापरून जीवे मारण्याच [...]
दैनिक लोकमंथनची प्रमुख मागणीअधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंची पदोन्नती थांबवावीदाखल गुन्हे, प्रलंबित चौकश्या पूर्ण होईपर्यंत साईड पोस्टिंग द्यावीबनावट शिफारसपत्रांच्या आधारे कामे मंजूर प्रकरणात कारवाई व्हावी
अविनाश धोंडगेंविरूद्धच्या तक्रारींची चौैकशी, शासनाने मागवला अहवालसार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्याविरोधात करण्यात [...]
अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंना अभय कुणाचे ?अटक व सुटका झालेल्या अधिकार्याच्या पदोन्नतीसाठी कुणाचा कृपाशीर्वादमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी धोंडगे प्रकरणात लक्ष घालण्याची गरजडॉ. अशोक सोनवणेे
नांदेड/मुंबई : सार्वर्जनिक बांधकाम विभागातील नांदेड येथील तत्कालीन अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी या विभागात भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. अ [...]
