https://www.youtube.com/watch?v=-ZfwKEX1xwM अहिल्यानगर शहरापासून २० मिनिटांच्या अंतरावर असलेले समर्थ कृषी पर्यटनचा नव्याने शुभारंभ तीन वर्षाच्या
अहिल्यानगर शहरापासून २० मिनिटांच्या अंतरावर असलेले समर्थ कृषी पर्यटनचा नव्याने शुभारंभ तीन वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर आता समर्थ कृषी पर्यटन घेऊन आले आहे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था AC व नॉन AC असे बांबू हाऊस जे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच असलेला प्रकल्प आहे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या या प्रकल्पाचे आज अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैय्या जगताप व या प्रकल्पाचे सर्वेसर्वा डॉक्टर अशोकराव सोनवणे दैनिक लोकमंथन लोक मंथन न्यूज चैनल चे संपादक तसेच शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे संपत दादा बारस्कर जिल्हा मजूर फेडरेशनचे व्हाईस चेअरमन माननीय दादासाहेब जगताप नगरसेवक विकीशेठ जगताप नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव विधाते उद्योगपती अतुल शेठ राजे जाधव मिरजगाव जय गोरोबा कुंभार टॉकीज चे संचालक विनायक राऊत,आनंद हॉटेलचे संचालक जालू शेठ वाल्हेकर ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष दीपक जी खेडकर श्रीगोंदा तालुका अध्यक्ष कुंभार समाज दत्तात्रय काळे शहर जिल्हाध्यक्ष युवक सुरज जी कोतकर भाऊ शेठ बारस्कर राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष वाल्हेकर ताई ह भ प दुतारे महाराज अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला,
या बांबू हाउसचे वैशिष्ट्य म्हणजे शहरापासून निवांत आणि शहराच्या जवळ अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे तसेच इतर ऍक्टिव्हिटीज स्विमिंग पूल रेन्डन्स बर्मा ब्रिज जीप लाईन सायकल अशा अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटी सह हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे, लहान मुलांसाठी इंडोर आउटडोर खूप अशा खेळणी ग्रुप साठी सर्वात छान गेट-टुगेदर बर्थडे पार्टी एनिवर्सरी पार्टी अशा अनेक शुभाकार्यासाठी तसेच समर्थ कृषी पर्यटनच्या तीन वर्षांपूर्वीचा प्रदीर्घ असा अनुभव असलेली हुरडा पार्टी त्याची वेळ स्वतंत्र व्यवस्था गो-कार्टीन कार, डबल डेक्कन बस, पांढार्रेल्वे ,इलेक्ट्रिक ट्रेन, इलेक्ट्रिक बाइक , झिप लाईन जीप सायकल बर्मा ब्रिज, स्विमिंग पूल, रेन डान्स,अशा अनेक ऍक्टिव्हिटी हुरडा पार्टी देत आल्यामुळे त्यांना या कामाचा अनुभव असल्याने आता नवीन बांबू हर्ट राहण्याची उत्तम सोय या समर्थ कृषी पर्यटनाचा नव्याने शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना नियंत्रक श्री रोहित सोनवणे व श्री नितीन घोडके यांनी सांगितले की आज पर्यंत ग्राहकांच्या सर्व गोष्टींना विश्वासार्था दिली व यापुढेही देऊ व आमचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जेवण हे गावरान पद्धतीने चुलीवरचेच मिळेल व पूर्णपणे शुद्ध शाकाहारी जेवण आमच्याकडे उपलब्ध आहे व राहण्याची फॅमिली साठी व ग्रुप मधील आलेल्या अनेक सदस्यांसाठी चांगली व्यवस्था आम्ही देऊ असा विश्वास त्यांनी दाखवला यावेळी परिसरातील व अनेक मान्यवर व्यक्ती आणि महिला उपस्थित होत्या

COMMENTS