Homeताज्या बातम्या

कुंभमेळ्याच्या 2270 कोटींच्या निविदामध्ये घोळ घालून, मनीषाताईंचा देवाभाऊला बदनामीचा डाव?

कुंभमेळ्याच्या तब्बल 2270 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या निविदांमध्ये कथित घोळ झाल्याचा आरोप करत मनीषाताईंनी देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा डाव रचला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका !केंद्र आणि राज्य सरकारचे आवाहन; परिस्थिती नियंत्रणात
एकनाथ शिंदे अपात्र झाल्यास विधानपरिषदेवर निवडून आणू
पॉश कायद्याचे पालन न केल्यास कारवाई : आयुक्त मिनियार

COMMENTS