Homeताज्या बातम्या

इराणी गायिकेला 74 फटके मारण्याची शिक्षा

तेहरान : इराणची प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आणि त्यांच्यासोबत काम करणार्‍या 8 लोकांना ऑनलाइन मैफिलीसाठी प्रत्येकी 74 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात

खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ; सत्तेत जाताच वाढली मुजोरी, राज्यभरातून तीव्र संताप
आपत्तीचे दशक की हतबलता?
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होणार : खा.अजित गोपछडे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या लढ्याला अखेर यश


तेहरान : इराणची प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आणि त्यांच्यासोबत काम करणार्‍या 8 लोकांना ऑनलाइन मैफिलीसाठी प्रत्येकी 74 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना 2 वर्षांसाठी देश सोडण्यास आणि 2 वर्षांसाठी कोणत्याही कलात्मक गतिविधींवर बंदी घालण्यात आली आहे. ही शिक्षा इराणच्या कोम प्रांतातील न्यायालयाने यूट्यूबवर प्रकाशित केलेल्या एका मैफिलीच्या प्रकरणात सुनावली आहे. न्यायालयाने कलाकारांवर अश्‍लील सामग्री प्रकाशित केल्याचा आणि सार्वजनिक सभ्यतेचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे.

COMMENTS