Category: मुंबई - ठाणे

1 462 463 464 465 466 1,186 4640 / 11855 POSTS
दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीड येथे प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्र सुरू

दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीड येथे प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्र सुरू

बीड : दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणात योग्य दिशा मिळावी आणि प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देश [...]
देवळा (बु.) येथे रिपाइं नामफलकाचे उद्घाटन; युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांची प्रमुख उपस्थिती

देवळा (बु.) येथे रिपाइं नामफलकाचे उद्घाटन; युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांची प्रमुख उपस्थिती

Oplus_16908288 बीड: वडवणी तालुक्यातील देवळा (बु.) येथे रिपाइं नामफलकाचे उद् घाटन करताना युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह महादेव उजग [...]
खा.बजरंग सोनवणे घेणार जल्ह्यिाच्या विकासाचा आढावा बैठका;रेल्वे, रस्ते आणि दिशा समितीच्या बैठकांचे दोन दिवस आयोजन

खा.बजरंग सोनवणे घेणार जल्ह्यिाच्या विकासाचा आढावा बैठका;रेल्वे, रस्ते आणि दिशा समितीच्या बैठकांचे दोन दिवस आयोजन

बीड : बीड जल्ह्यिाचे खा.बजरंग मनोहर सोनवणे यांनी जल्ह्यिाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. जल्ह्यिाच्या विकासकामांचा वेग वाढ [...]
वंदना सोनवणे प्रथम; संगीत खुर्ची स्पर्धेत चमकदार यश

वंदना सोनवणे प्रथम; संगीत खुर्ची स्पर्धेत चमकदार यश

बीड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कल्याण येथील सुभाष टेकडी, लाल चौक परिसरात आयोजित विविध स्पर्धांमध्ये वंदना सो [...]
होर्मुझसाठी मोठा प्लॅन! अमेरिकेला वगळून ३० पेक्षा जास्त देश एकत्र

होर्मुझसाठी मोठा प्लॅन! अमेरिकेला वगळून ३० पेक्षा जास्त देश एकत्र

इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे आता संपूर्ण जग आर्थिक संकटाच्या खाईत लोटलं गेलंय! जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या 'होर्मुझ खाडी'त ग [...]
मालेगाव स्फोट प्रकरणाला नवे वळण; चारही आरोपींची दोषारोप पत्रातून मुक्तता

मालेगाव स्फोट प्रकरणाला नवे वळण; चारही आरोपींची दोषारोप पत्रातून मुक्तता

मुंबई : २००६ सालचा तो काळजाचा ठोका चुकवणारा मालेगाव बॉम्बस्फोट… ज्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता या प्रकरणातील सर्व चार प्रमुख आरोपींना म [...]
महापुरुषांचे विचारच वंचितांना न्याय देऊ शकतात : ऍड. जाधव

महापुरुषांचे विचारच वंचितांना न्याय देऊ शकतात : ऍड. जाधव

जामखेड : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त खर्डा येथे भटके विमुक्त आदिवासी समुद [...]
पाथर्डीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन लाखांची फसवणूक 

पाथर्डीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन लाखांची फसवणूक 

 पाथर्डी : तालुक्यातील मढी येथे सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुरेश सावळे यांची बांधकामासाठी लागणारे साहित्य कमी दरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून [...]
शेतीपंपाच्या वीजबिलावरील व्याज माफीची मागणी; उर्वरित थकबाकीवर ५० टक्के सवलत द्यावी; डॉ. पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शेतीपंपाच्या वीजबिलावरील व्याज माफीची मागणी; उर्वरित थकबाकीवर ५० टक्के सवलत द्यावी; डॉ. पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

राहाता : शेतकऱ्यांच्या शेतीपंपावरील जुन्या थकीत वीजबिलावरील व्याज पूर्णपणे माफ करून उर्वरित रकमेवर ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. [...]
साईबाबा हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया ; महिलेला नवजीवन

साईबाबा हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया ; महिलेला नवजीवन

शिर्डी : शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल येथे जनरल सर्जरी विभागात अत्यंत जटिल व धाडसी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार प [...]
1 462 463 464 465 466 1,186 4640 / 11855 POSTS