Tag: गुन्हे तपास

1 2 10 / 14 POSTS
बिश्‍नोई टोळीतील एकाला राजस्थानमधून अटक

बिश्‍नोई टोळीतील एकाला राजस्थानमधून अटक

पुणे : पुणे पोलिसांनी मंतरवाडी येथील गोळीबार आणि पाच कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण यश मिळवत बिश्‍नोई टोळीशी संबंधित एका [...]
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात बीड कनेक्शनतरुणाची चौकशी, आरोपींच्या ‘पॉलीग्राफ टेस्ट’ची मागणी

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात बीड कनेक्शनतरुणाची चौकशी, आरोपींच्या ‘पॉलीग्राफ टेस्ट’ची मागणी

पुणे : लोहगड परिसरात उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासात आणखी एका तरुणाचे नाव समोर आले असून, या तरुणाला हत्येच्या कटा [...]
राजधानीत दहशतवादी कट उधळलाचार संशयितांना केली अटक, शस्त्रसाठा जप्त

राजधानीत दहशतवादी कट उधळलाचार संशयितांना केली अटक, शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा संभाव्य कट सुरक्षा यंत्रणांनी वेळीच उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथक [...]
शेवगाव पोलिसात यापुढे खोटे गुन्हे दाखल होणार नाही – मोहन बोरसे ( पोलीस निरीक्षक )

शेवगाव पोलिसात यापुढे खोटे गुन्हे दाखल होणार नाही – मोहन बोरसे ( पोलीस निरीक्षक )

https://youtu.be/fy435baw73g गावागावात पांदण रस्त्याच्या वादातून समोरच्या पार्टीला धडा शिकवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जातात , अदखलपात्र [...]
त्र्यंबक नगर भवन, सिल्लोड येथून अल्पवयीन पीडित मुलीची सुटका; एएचटीयू  बीडची कारवाई, दोन आरोपी ताब्यात

त्र्यंबक नगर भवन, सिल्लोड येथून अल्पवयीन पीडित मुलीची सुटका; एएचटीयू  बीडची कारवाई, दोन आरोपी ताब्यात

बीड : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (एएचटीयू) बीड पथकाने मोठी कारवाई केली आहे. सिल्लोड, जि. छत्रपत [...]
सियाने एक कोटी केतनकडून घेऊन चेतनला दिलेकॅब चालकाचा दावा; पासपोर्ट लपवून परदेश प्रवास टाळण्याचा प्रयत्न?

सियाने एक कोटी केतनकडून घेऊन चेतनला दिलेकॅब चालकाचा दावा; पासपोर्ट लपवून परदेश प्रवास टाळण्याचा प्रयत्न?

पुणे :पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात तपासादरम्यान नवनवीन दावे समोर येत असून, आर्थिक व्यवहार आणि नियोजित परदेश प्रवासाबाबत महत्त्वाची माहित [...]
पवनराजे हत्याकांडप्रकरणी सीबीआय हायकोर्टात जाणारउपमुख्यमंत्री शिंदेंनी केली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा

पवनराजे हत्याकांडप्रकरणी सीबीआय हायकोर्टात जाणारउपमुख्यमंत्री शिंदेंनी केली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा

मुंबई : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राज्यातील राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आह [...]
गोळीबार प्रकरणात अडकलेल्या प्रसिद्ध अध्यापन संस्थेचे संचालक खान सर यांना मोठा दिलासा

गोळीबार प्रकरणात अडकलेल्या प्रसिद्ध अध्यापन संस्थेचे संचालक खान सर यांना मोठा दिलासा

पाटणा : गोळीबार प्रकरणात अडकलेल्या प्रसिद्ध अध्यापन संस्थेचे संचालक खान सर यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनाव [...]
दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचारतक्रारीनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम

दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचारतक्रारीनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम

डहाणू ; पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात दोन सख्ख्या बहिणींना विश्‍वासात घेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरु [...]
मुंबई विमानतळावरून 5 कोटीचे सोने जप्तराजकीय पदाधिकार्‍यासह पाच जण ताब्यर्चीं

मुंबई विमानतळावरून 5 कोटीचे सोने जप्तराजकीय पदाधिकार्‍यासह पाच जण ताब्यर्चीं

मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. [...]
1 2 10 / 14 POSTS