Homeव्हिडीओ

शेवगाव पोलिसात यापुढे खोटे गुन्हे दाखल होणार नाही – मोहन बोरसे ( पोलीस निरीक्षक )

https://youtu.be/fy435baw73g गावागावात पांदण रस्त्याच्या वादातून समोरच्या पार्टीला धडा शिकवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जातात , अदखलपात्र

शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; लवकरच दिवसाही 100 टक्के मोफत वीज!
शेवगावमध्ये सागवान लाकडाची अवैध वाहतूकवन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
ग्रामिण विद्यार्थ्यांचा उच्च शैक्षणिक पाया रयतमुळे मजबूत : कोल्हे


गावागावात पांदण रस्त्याच्या वादातून समोरच्या पार्टीला धडा शिकवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जातात , अदखलपात्र गुन्हा असेल तर तो दखलपात्र गुन्हा कसा होईल आणि केस मध्ये समोरच्याला गुंतवून जेलमध्ये कसे टाकता येईल असे प्रकार वारंवार घडत असल्याने यामध्ये निष्पाप लोक चिरडले जातात , आता यापुढे कोणावरही खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत , गोवंश तस्कर , गोमांस विक्रेते व गोमांस वाहणारे लोक किंवा आरोपी असणाऱ्यांना शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सक्त ताकीद देऊन म्हटले की ‘ या लोकांना आम्ही सोडणार नाहीत त्यांच्यावर गंभीरातले गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याचे नव्याने शेवगाव पोलीस स्टेशनला रुजू झालेले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सांगितले असून सध्या शेवगाव पोलीस स्टेशन हे अलर्ट मोडवर असल्याने गुन्हेगारांवर करडी नजर राहणार असल्याचे दिसून येत आहे .

COMMENTS