Homeव्हिडीओ

श्रीलंकेविरुद्धच्या गॉल टेस्टसाठी देवदत्त पडिक्कलचा दावा मजबूत; सराव सामन्यात दमदार शतक!

भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्धच्या ३ दिवसीय सराव सामन्यात १२१ चेंडूत १०३ धावांचे धडाकेबाज शतक ठोकून १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गॉल कसोटीसाठी (Galle Test) अंतिम ११ खेळाडूंमध्ये (Playing XI) आपला दावा अत्यंत मजबूत केला आहे.

 कर्णधार हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रमटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू
सौरव गांगुली आणि अंजुम चोप्रा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये
आयपीएल 2027 लवकरच सुरू होण्याची शक्यता

COMMENTS