Homeव्हिडीओ

मराठा आरक्षणावर सरकारचा मोठा युक्तिवाद! ‘अपवादात्मक परिस्थितीत 50% मर्यादा ओलांडता येते’

मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) मराठा आरक्षणाच्या १० टक्के स्वतंत्र कोट्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारने आरक्षणाच्या समर्थनार्थ न्यायालयात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा युक्तिवाद केला आहे.

नेतृत्वाची खरी परीक्षा धमक्यांत नव्हे, तर संवादात 
मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार16 मे रोजी आंदोलनाची दिशा ठरणार

COMMENTS