Homeव्हिडीओ

‘मी बागेश्वर बाबा नाही, पण…’; मोदींच्या एका वाक्यावर IIT दिल्लीत हशा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIT दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना मिश्कील शैलीत म्हटले की, “मी बाबा बागेश्वर नाही, पण विद्यार्थ्यांच्या मनात भविष्याबद्दल काही ना काही नक्कीच सुरू असेल.” त्यांच्या या विनोदी वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार लंके यांचा पाठिंबाजंतर-मंतरवरील उपोषणस्थळी भेट ;  मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते पूनावाला यांचा राजीनामा
सोनम वांगचुक यांच्या पत्नीची मागणी हायकोर्टाने फेटाळली

COMMENTS