Tag: Beed News

1 2 3 16 10 / 152 POSTS
घाटसावळीत नशामुक्त भारत अभियान सप्ताहाचा उत्साहात समारोपव्यसनमुक्ती काळाची गरज : प्रा. आजिनाथ शेरकर

घाटसावळीत नशामुक्त भारत अभियान सप्ताहाचा उत्साहात समारोपव्यसनमुक्ती काळाची गरज : प्रा. आजिनाथ शेरकर

बीड : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार तसेच समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली घाटसावळी येथे 19 ते 26 जून द [...]
अन्नदात्यासाठी अन्नत्याग करणारे आ. रोहितदादा पवार आज बीड जिल्हा दौर्‍यावर; शेतकर्‍यांशी संवाद साधणार

अन्नदात्यासाठी अन्नत्याग करणारे आ. रोहितदादा पवार आज बीड जिल्हा दौर्‍यावर; शेतकर्‍यांशी संवाद साधणार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, शनिवार (दि. 27 जून) रोजी बीड जिल्ह्य [...]
मुख्याधिकारी शैलेश फडसे यांचा डॉ. योगेश क्षीरसागरांकडून सत्कारबीड नगरपरिषदेतील कार्याचा केला गौरव; नांदेडच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा

मुख्याधिकारी शैलेश फडसे यांचा डॉ. योगेश क्षीरसागरांकडून सत्कारबीड नगरपरिषदेतील कार्याचा केला गौरव; नांदेडच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नुकतीच बदली होऊन त्यांची नांदेड येथे सहआयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्या [...]
ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?

ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?

बीड : कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यां [...]
शेख राजुभाई यांची गेवराई शहरप्रमुखपदी निवड

शेख राजुभाई यांची गेवराई शहरप्रमुखपदी निवड

बीड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण नियुक्तीची घोषणा करण्यात आली. शिवसेन [...]
पाटोद्यात ‘समर्थ दातांचा दवाखाना’चे उद्घाटनजयदत्त धस यांच्या हस्ते शुभारंभ

पाटोद्यात ‘समर्थ दातांचा दवाखाना’चे उद्घाटनजयदत्त धस यांच्या हस्ते शुभारंभ

पाटोदा येथील बसस्थानकासमोरील गाळा क्र. 2 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘समर्थ दातांचा दवाखाना’ या अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्राचा उद्घाटन सोहळा व स [...]
बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; 6.68 लाखांचे निकृष्ट मिठाई साहित्य जप्तभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; 6.68 लाखांचे निकृष्ट मिठाई साहित्य जप्तभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

बीड : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या अन्न माफियांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने केज येथे मोठी धडक कारवाई करत तब्बल 6 लाख 68 हज [...]
वाळूचोरीच्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करा – आ. विजयसिंह पंडितचकलांबा पोलीस ठाण्यातील वाळूचोरीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

वाळूचोरीच्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करा – आ. विजयसिंह पंडितचकलांबा पोलीस ठाण्यातील वाळूचोरीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथील गोदावरी नदीपात्रात झालेल्या अवैध वाळू उत्खनन शासकीय खनिज संपत्तीची अवाढव्य चोरी, डिजिटल डाटा चोरी यांसह तहस [...]
बीड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था9 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करा – डॉ. गणेश ढवळे यांची आ. संदीप क्षीरसागरांकडे मागणी

बीड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था9 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करा – डॉ. गणेश ढवळे यांची आ. संदीप क्षीरसागरांकडे मागणी

बीड : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून बीड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक् [...]
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात हिंदवी स्वराज्याच्या जननी, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्र [...]
1 2 3 16 10 / 152 POSTS