Tag: Beed News

1 2 3 4 22 20 / 213 POSTS
महावीर इंग्लिश स्कूलचा 18 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महावीर इंग्लिश स्कूलचा 18 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कडा येथील वर्धमान महावीर चॅरीटेबल ट्रस्ट संचालित महावीर इंग्लिश स्कूल या उइडए बोर्ड मान्यता प्राप्त  शाळेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, जल [...]
लव्हुरीत शिक्षणासाठी ग्रामस्थांचा एल्गारशिक्षकांच्या रिक्त पदांवरून श्री. बडेबाबा विद्यामंदिरला ठोकले टाळे

लव्हुरीत शिक्षणासाठी ग्रामस्थांचा एल्गारशिक्षकांच्या रिक्त पदांवरून श्री. बडेबाबा विद्यामंदिरला ठोकले टाळे

केज तालुक्यातील लव्हुरी येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (दि. 9 जुलै 20 [...]
अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणी काँग्रेसचा पाटोदा येथे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहश्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांवर कारवाईची मागणी; पोलीस ठाण्यात दिले निवेदन

अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणी काँग्रेसचा पाटोदा येथे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहश्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांवर कारवाईची मागणी; पोलीस ठाण्यात दिले निवेदन

अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या देणगी व्यवस्थापनात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने पाटोदा शहरातील संगमेश्वर मंदिर परि [...]
वक्फ सेवा इनाम जमिनीवरील अनधिकृत पत्र्याचे शेड हटविण्याची मागणीकलीम अहमद शेख यांचे प्रशासनाला निवेदन

वक्फ सेवा इनाम जमिनीवरील अनधिकृत पत्र्याचे शेड हटविण्याची मागणीकलीम अहमद शेख यांचे प्रशासनाला निवेदन

शहरातील तेलगाव रोड परिसरातील सर्व्हे क्र. 115 ही वक्फ सेवा इनाम जमीन असल्याचा दावा करत, या जमिनीवर उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड तात्काळ थांबवून [...]
बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात  साजरामहामानव अभिवादन ग्रुप वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे पी.ई.एस. च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात  साजरामहामानव अभिवादन ग्रुप वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे पी.ई.एस. च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

शिका संघटित व्हा संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुमोल उपदेश शिक्षणा पासून वंचित असलेल्या दीनदलित बहुजन करता केला होता. त्याकरिता डॉ. [...]
मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा  तहसील प्रशासनाचे आभार – भागवत गीते

मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा  तहसील प्रशासनाचे आभार – भागवत गीते

मलकापूर (ता. परळी वैजनाथ) येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवून वहिवाटीचा रस्ता खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी  विवेक जॉन्सन, उपजिल्हाधिकारी अरविं [...]
आषाढी वारीतील ‘चरणसेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद400 हून अधिक वारकर्‍यांना आरोग्यसेवा व उपचारांचा लाभ

आषाढी वारीतील ‘चरणसेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद400 हून अधिक वारकर्‍यांना आरोग्यसेवा व उपचारांचा लाभ

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी जाणार्‍या वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच [...]
श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड विकासकामांना मिळणार वेग उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड विकासकामांना मिळणार वेग उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

आष्टी तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आम [...]
विवाहास उपस्थित राहून नवनाथ शिराळे यांनी दिले नव वधू वरास आशीर्वाद

विवाहास उपस्थित राहून नवनाथ शिराळे यांनी दिले नव वधू वरास आशीर्वाद

भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती आणि महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. श्री. नवनाथ (अण [...]
1 2 3 4 22 20 / 213 POSTS