Homeताज्या बातम्या

अजितदादा पवार जयंतीनिमित्त रुई धारूर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आमदार  प्रकाशदा

राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय शेकटा शाळेची दहावी निकालात यशस्वी परंपरा कायम
जनगणनेसाठी आता घरोघरी प्रगणक येणार16 मे ते 14 जून दरम्यान घरभेटीद्वारे माहिती संकलनअचूक माहिती द्या, प्रशासनाला सहकार्य करा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून ना. सुनेत्रावहिणींच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकबीडच्या पाणीपुरवठा योजनेचा तिढा सुटणारअपूर्ण कामांची चौकशी तर नवीन कामांना मंजुरीचा निर्णय



महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आमदार  प्रकाशदादा सोळंके व  जयसिंग भैय्या सोळंके यांच्या आदेशानुसार धारूर येथील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे  लिपिक तथा   रूई धारूर  गावचे सुपुत्र आबासाहेब काकडे यांनी धारूर तालुक्यातील रूई धारूर या  गावातील व पाचिपिंपळ तांडा,घोड्याचा माळ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये संयुक्तरित्या दि. 22-07-2026 रोजी जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना  वह्या,पेन इत्यादी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सक्राते सर व श्री. गडदे सर , श्री. कांदे सर तसेच गावातील श्री. गणपती नांदुरे, बाळासाहेब सोळंके, मधुकर गायकवाड, अशोक सोळंके, अजय माने, केशव वाघमारे, पिंटू गायकवाड, बाळासाहेब साळुंखे, राजेभाऊ सुभाष राठोड, श्री. नवनाथ सुंदर राठोड, श्री.रविंद्र दगडू आडे, श्री. रामराव भोपा राठोड, श्री. रामेश्वर रामचंद्र आडे, श्री. दगडू नारायण आडे, श्री. वामन भगवान पवार, श्री. केशव धोंडिराम राठोड, श्री.सुभाष नारायण राठोड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS