Tag: खड्डेमय रस्ता
विंचरणा नदीच्या जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्यजामखेडकर जेरीस; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत संताप
जामखेड : जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात [...]
भोकर बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप; खड्डे, चिखल अन् पाण्यामुळे प्रवाशांचे हालप्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका हजारो प्रवाशांना; तातडीने उपाययोजनांची मागणी
नांदेड : सतत सुरू असलेल्या पावसामुळे भोकर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारासमोरील मुख्य प्रवेशद्वाराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. मोठ [...]
ओगदी-करंजी रस्त्याची दुरावस्थाप्रशासनाचा हलगर्जीपणा; नागरिक हैराण
कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेवटचे गाव असलेल्या ओगदी व करंजी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून यावरून प्रवास करणारे करंज [...]
आनंदगाव-सारणी रस्त्याची चाळण: गुडघाभर खड्ड्यांतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचा निषेध
केज तालुक्यातील आनंदगाव ते पी.डी.एस. माध्यमिक विद्यालय (सारणी) हा महत्त्वाचा रस्ता सध्या ‘रस्ता’ नसून मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक दिवसां [...]
आनंदगाव-सारणी रस्त्याची चाळण: गुडघाभर खड्ड्यांतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचा निषेध
केज तालुक्यातील आनंदगाव ते पी.डी.एस. माध्यमिक विद्यालय (सारणी) हा महत्त्वाचा रस्ता सध्या ‘रस्ता’ नसून मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक दिवसां [...]
नाळेश्वर-जैतापूर रस्त्यावर ‘हायवा’ची अवैध वाहतूक
लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाळेश्वर-जैतापूर मार्ग सध्या अवजड वाहनांच्या बेफाम वाहतुकीमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. जालना समृद्धी महामार्गा [...]
टाकळी-शेडगाव मार्गावरून नागरिकांचा संतापवर्षानुवर्षे रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका
श्रीगोंदा: “३० वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या भाषणात ज्या खड्ड्यांचा उल्लेख व्हायचा, ते आजही तितक्याच दिमाखात तिथेच आहेत” अशा उपरोधिक [...]
7 / 7 POSTS
