Tag: मराठी न्यूज
महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरचग्रामीण भागात लोंबकळणार्या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून मान्सुनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा क [...]
बीड बायपासवर शेतकर्यांचा भव्य रास्ता रोकोसर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटर वाढविण्याची मागणी
बीड शहरालगत असलेल्या बीड बायपासवरील इमामपूर रोड परिसरात सर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटरने वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांनी सोमवार (दि. 18 म [...]
भावाच्या जमिनीवर ताबा सांगणार्या बहिणींचा मनाई हुकूम अर्ज न्यायालयाकडून खारीजअॅड.गणेश एम. कोल्हे यांचा युक्तीवाद ठरला निर्णायक
तालुक्यातील मानकुरवाडी येथील गट क्रमांक 274 मधील वादग्रस्त वडिलोपार्जित जमिनीप्रकरणी विवाहित बहिणींनी ताबा व वहिवाटीच्या मागणीसाठी दाखल केलेला मन [...]
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या थकीत व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवा – डॉ. ज्योती मेटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची करणार मागणी
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत प्रल [...]
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]
धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या कायापालटचे 75 महिने पूर्ण; 3700 हून अधिक बेसहारांना नवजीवन
संयोजक धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून गेल्या तब्बल 75 महिन्यांपासून सुरू असलेल्या कायापालट या अनोख्या मानवतावादी उपक्रमातून आतापर्यं [...]
लोक अदालतीत महापालिकेची 1.46 कोटींची मालमत्ता कर वसुली
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल 1 कोटी 46 लाख रुपयांचा [...]

राष्ट्रवादीत मोठी फेरबदल! प्रफुल्ल पटेलांचे पद गेले, सुनेत्रा पवारांच्या नव्या पत्राने पार्थ आणि जय पवारांची ताकद वाढली
https://youtu.be/i-ypc83HODQ
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री आणि प [...]

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारची मोठी पावले; कान्स दौरा रद्द करत इंधन आणि सरकारी खर्चात केली कपात!
https://youtu.be/EwSlwJdSEc4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर, महाराष्ट्र सरकारने (फडणवीस सरकार) इंधन व सरकारी खर्चात कपात करण [...]

पत्नीशी वाद, नशा आणि पाचव्या मजल्यावर मृत्यूशी झुंज; नागपूरमधील या थरारक रेस्क्यूचा व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा!
https://youtu.be/mFKEouVzGXY
नागपूरमधील रामदासपेठ परिसरातील आशिष अपार्टमेंटमध्ये १० मे २०२६ रोजी ही थरारक घटना घडली. पत्नीसोबत झालेल्या वादामुळे [...]
