Tag: पीक विमा
15 ऑगस्टपूर्वी पिक विमा द्या; अन्यथा झेंडावंदन रोखू-प्रा. सुशीलाताई मोराळे
बीड : सन 2025-26 चा जाहीर केलेला पिक विमा शेतकर्यांच्या खात्यावर 15 ऑगस्टपूर्वी जमा करावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो [...]
’ड-ऑन कव्हर’ पुन्हा लागू करण्याबाबत सरकारच्या हालचालीखा.बजरंग सोनवणे यांच्या लोकसभेतील प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे स्पष्टीकरण, ’ड-ऑन कव्हर’ लागू करण्यासाठी खा.सोनवणेंचा पाठपुरावा
बीड : राज्य सरकारने 2025-26 च्या हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील ’ड-ऑन कव्हर’ लागू न करण्याचा नर्णिय घेतल्यामुळे पेरणी अपयश, स्थानिक आप [...]
किनवट-माहूरच्या शेतकर्यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापह [...]
उमरी फाटा येथे कर्जमाफी पीक विम्याचे आंदोलनकुक्कडगाव, राक्षसभवन येथे शेतकरी बैठक
सरकारने कर्जमाफीच्या घोषणेमध्ये अनेक अटी शर्ती टाकल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन अतिवृष्ट [...]
पीक विम्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू
दि. 7 जुलै: सन 2025 च्याखरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने नुकस [...]
पीक विमा कंपन्यांनी शेतकर्यांना विमा न देण्याचे कारण स्पष्ट करावेवसंत मुंडे यांचा सरकारवर गंभीर आरोप
महाराष्ट्रातील पीक विमा कंपन्यांना सरकारचा राजाश्रय मिळत असल्यामुळे शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळत नसल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प [...]
कर्जमाफीत सरकारने शेतकर्यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोह [...]
कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन
माजलगाव : राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माजलगाव दौर्यादरम्यान मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊ [...]
फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेकडून होळीबीड, आंबेजोगाई, परळीसह जिल्हाभरात निदर्शने
बीड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकर्यांचा [...]

कर्जा मुळे अनेक शेतकर्यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार
बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]
