Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेख अजिमोद्दीन यांचा सत्कार; पद्मपाणि राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजकार्य पुरस्काराबद्दल अभिनंदन

कडा : शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांना प्राप्त झालेल्या पद्मपाणि राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजकार्य पुरस्काराबद्दल त्यांचा विशेष

शिक्षक नेते सुभाष वीर यांची कन्या डॉ. साक्षीचे एमबीबीएसमध्ये घवघवीत यश
प्रज्ञाशोध परीक्षेत समर व सक्षम यशस्वी
वेदमूर्ती परीक्षेत आदित्य कुलकर्णी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

कडा : शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांना प्राप्त झालेल्या पद्मपाणि राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजकार्य पुरस्काराबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ड. अजित काळे (उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते शेख अजिमोद्दीन यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी शेख अजिमोद्दीन यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ड. प्रशांत कापसे, रिजवान बेग तसेच उद्धव शेंडगे यांची उपस्थिती होती. शेख अजिमोद्दीन यांनी सामाजिक आणि शेतकरी हिताच्या प्रश्नांवर केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाल्याने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS