Homeताज्या बातम्या

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरला टॅक्सी जीपची जोरदार धडक, ८ जण जखमी

https://www.youtube.com/watch?v=lEM6q1vtgVk मुंबई/नाशिक: मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाजवळ आज एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. रस्त्याच्या क

विकासाच्या शर्यतीत कर्जत-जामखेड मागे राहू देणार नाही: सभापती प्रा. राम शिंदे; योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
थेरला जि.प. शाळेची वर्गखोलीची भिंत मध्यरात्री कोसळली; मोठा अनर्थ टळला! पालकमंत्र्यांकडे ४१ कोटींच्या निधीची मागणी
अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवगण महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुंबई/नाशिक: मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाजवळ आज एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला टॅक्सी जीपने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ८ जण जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्सी जीप महामार्गावरून जात असताना सोनाळे गावाजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरचा चालकाला अंदाज आला नाही आणि जीप थेट कंटेनरवर जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की टॅक्सी जीपच्या पुढील भागाचा मोठा चक्काचूर झाला आहे.

COMMENTS