कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सीजेपीला विदेशी फंडिंग मिळत असल्याच्या आरोपांवर बोलताना दीपके म्हणाले की, देशात अमित शाह गृहमंत्री असताना असे घडणे हे त्यांचेच अपयश आहे.

COMMENTS