Homeव्हिडीओ

हातात बेड्या ठोकून ‘NEET’ परीक्षा देण्यासाठी पोहोचला कैदी; बिहारमधील सीतामढी येथील अजब प्रकार!

बिहारमधील सीतामढी येथील डुमरा भागात असलेल्या कमला गर्ल्स हायस्कूल परीक्षा केंद्रावर एक कैदी हातात बेड्या ठोकून ‘NEET’ (UG) परीक्षा देण्यासाठी पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधू मैदानात! २६ जुलैला मुंबईत शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत मोर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा एल्गार20 जूनपासून दिल्लीत बेमुदत आंदोलनाची घोषणा
लाठीचार्जवर ‘तातडीने’ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार! सरन्यायाधीश म्हणाले: आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ बघण्यास वेळ नाही

बिहारमधील सीतामढी येथील डुमरा भागात असलेल्या कमला गर्ल्स हायस्कूल परीक्षा केंद्रावर एक कैदी हातात बेड्या ठोकून ‘NEET’ (UG) परीक्षा देण्यासाठी पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

COMMENTS