Tag: शिक्षण क्षेत्र
हु. पानसरे शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नेमण्याची मागणी’तथाकथित सचिवांनी धर्मादाय उपआयुक्तांच्या आदेशाचा भंग केला’; सिद्धार्थ तलवारे यांचे निवेदन
कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळात धर्मादाय उपआयुक्तांच्या आदेशाचा गैरअर्थ लावून वैधानिक अधिकार नसत [...]
कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली : मखरे
श्रीगोंदा : महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या माजी विद्यार्थिनी तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध निरीक्षक पदावर [...]
लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावरून खडाजंगीआंदोलनात कथित लाठीमार, अश्रुधूराचा वापर केल्याप्रकरणी विरोधक आक्रमक
नवी दिल्ली : लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. काँग्रेसच्या खासदार प् [...]
महावीर इंग्लिश स्कूलचा 18 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
कडा येथील वर्धमान महावीर चॅरीटेबल ट्रस्ट संचालित महावीर इंग्लिश स्कूल या उइडए बोर्ड मान्यता प्राप्त शाळेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, जल [...]
’लातूर पॅटर्न’च्या नावाखाली गुणवंत विद्यार्थ्यांचे श्रेय विकत घेतले जाते?अॅड.अण्णाराव पाटील यांचे गंभीर आरोप
नांदेड : नीट(नीट-यूजी) पेपरफुटी प्रकरणात मुख्य संशयित म्हणून अटक झालेला आणि आरसीसी(आरसीसी)कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच् [...]
पवित्र पोर्टलला बगल देत शिक्षक भरतीचा खेळ?खासगी शाळांतील नियुक्त्यांवर शिक्षण विभाग मौन; एसआयटी चौकशीची मागणी
नांदेड जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी सविता बिरगे आणि विद्यमान शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या कार्यकाळात झालेल् [...]
सरकारच्या लेखी आश्वासनानंतरसोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण समाप्त
नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणासह देशातील परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू केलेल [...]
श्रीगोंद्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश! दिल्लीतील आंदोलनाला पाठिंब्यासाठी शहरातून भव्य शांतता रॅली
श्रीगोंदा: दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत श्रीगोंदा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि महाराजा जिवाजीराव [...]
संजीवनी युनिव्हर्सिटीच्या १६ विद्यार्थ्यांना रशियामध्ये इंटर्नशिप
कोपरगाव : संजीवनी युनिव्हर्सिटी मधील एकूण १६ विद्यार्थ्यांची रशियातील प्रतिष्ठित युरल फेडरल युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड [...]
प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीनशिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील : मंत्री संजय राठोड
छ. संभाजीनगर : येथील वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजाराम राठोड (वय 90) यांच्या पार्थिवावर आज मह [...]
