Homeव्हिडीओ

मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांचा ‘बेस्ट’ संप अखेर मागे, सोमवारपासून पुन्हा धावणार लालपरी!

मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी म्हणजे, बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला तीन दिवसांचा बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संपावर तोडगा निघाल्यामुळे सोमवार सकाळपासून बेस्टच्या लालपरी (बस) पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर धावण्यास सुरुवात झाली आहे

रात्री डीजेवर बंदी; राहुरी पोलिसांची कठोर भूमिका 
आ. काळेंच्या पुढाकारातून ‘महाराजस्व’ला गती : शिंदे
कर्जत येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास कॅबिनेटची मंजुरी

COMMENTS