Homeव्हिडीओ

माझी बदली करा, मी खूप त्रासात आहे… आरोग्यमंत्र्यांचे पाय धरून ढसाढसा रडली महिला नर्स; जोधपूरमधील भावुक व्हिडिओ व्हायरल!

राजस्थानमधील जोधपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयात बदलीसाठी आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खींवसर यांच्या पाया पडून ढसाढसा रडणाऱ्या नर्सचा (सुनीता चौधरी) व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

विनापरवाना आयव्हीएफ आणि गर्भलिंग केंद्र रडारवरमकोका कायद्याअंतर्गत कारवाईचा आरोग्यमंत्री आबिटकर यांचा इशारा
पोलिओ लसीकरणास बेलापूरमध्ये मोठा प्रतिसाद 
देगलूरच्या रुग्णालयासाठी 22.97 कोटींचा निधी मंजूर; 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारणार

COMMENTS