Category: ताज्या बातम्या

1 331 332 333 334 335 3,955 3330 / 39549 POSTS
शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांनाचारा आणि बांबू लागवडीसाठी केवळ एक रुपयात जमीन

शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांनाचारा आणि बांबू लागवडीसाठी केवळ एक रुपयात जमीन

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित महत् [...]
परभणीत सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू

परभणीत सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू

परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. हनुमान मंदिरासमोरी [...]
गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावर पाच जण बुडाले

गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावर पाच जण बुडाले

रत्नागिरी : जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावर शनिवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच युवक समुद्रात वाहून गेल्याच [...]
नीट (यूजी)  परीक्षार्थ्यांची होणार वैद्यकीय तपासणीब्लूटूथ, इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर प्रशासनाचे कडक लक्ष

नीट (यूजी)  परीक्षार्थ्यांची होणार वैद्यकीय तपासणीब्लूटूथ, इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर प्रशासनाचे कडक लक्ष

नांदेड : नीट (यूजी) 2026 फेरप्रवेश परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असून परीक्षार्थ्यांची वैद्यकीय [...]
अरुंद गल्ल्यांतील कचरा समस्येवर डॉ. कैलाश यादव यांचा आवाजलहान हातरिक्षांद्वारे कचरा संकलनाची मागणी

अरुंद गल्ल्यांतील कचरा समस्येवर डॉ. कैलाश यादव यांचा आवाजलहान हातरिक्षांद्वारे कचरा संकलनाची मागणी

नांदेड शहरातील अरुंद गल्ल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये घरगुती कचरा संकलनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, या भागांसाठी स्वतंत्रपण [...]
किनवट न्यायालयात 20 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर

किनवट न्यायालयात 20 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर

 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त किनवट येथील दिवाणी न्यायालयात 20 जून 2026 रोजी सकाळी 6 वाजता विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तालुका विधी [...]
नीट परीक्षार्थींसाठी रेल्वेची विशेष सुविधा; प्रवासी गाड्यांना अतिरिक्त जनरल डबे जोडणार

नीट परीक्षार्थींसाठी रेल्वेची विशेष सुविधा; प्रवासी गाड्यांना अतिरिक्त जनरल डबे जोडणार

नांदेड : रविवार 21 जून रोजी होणार्‍या नीट (छएएढ) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची तसेच इतर प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण म [...]
अन्न व औषध प्रशासनाची गुटखा-पानमसाल्यावर धडक कारवाई; सुमारे 9.86 लाखांचा प्रतिबंधित माल  जप्त

अन्न व औषध प्रशासनाची गुटखा-पानमसाल्यावर धडक कारवाई; सुमारे 9.86 लाखांचा प्रतिबंधित माल  जप्त

नांदेड ; अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्रीविरोधात मोठी कारवाई करत नांदेड शहरातील एका पेढीवर छापा टाकून सुमारे 9 लाख 86 हजा [...]
प्रदीर्घ अनुभवी विश्वंभर पलेवाड यांनी स्वीकारला भोकर पोलिस निरीक्षक पदभार; गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कारवाईचे संकेत

प्रदीर्घ अनुभवी विश्वंभर पलेवाड यांनी स्वीकारला भोकर पोलिस निरीक्षक पदभार; गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कारवाईचे संकेत

भोकर पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक म्हणून   विश्वंभर पलेवाड यांनी 19 जून रोजी पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील गुन्हेगारी [...]
1 331 332 333 334 335 3,955 3330 / 39549 POSTS