Category: ताज्या बातम्या

1 244 245 246 247 248 3,938 2460 / 39375 POSTS
विनापरवाना आयव्हीएफ आणि गर्भलिंग केंद्र रडारवरमकोका कायद्याअंतर्गत कारवाईचा आरोग्यमंत्री आबिटकर यांचा इशारा

विनापरवाना आयव्हीएफ आणि गर्भलिंग केंद्र रडारवरमकोका कायद्याअंतर्गत कारवाईचा आरोग्यमंत्री आबिटकर यांचा इशारा

मुंबई : राज्यात वाढत असलेल्या विनापरवाना आयव्हीएफ आणि बेकायदेशीर सोनोग्राफी आणि गर्भलिंग निदानाच्या गैरप्रकारांवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली [...]
केंद्रात शिवसेनेला 3 मंत्रिपदे मिळणार ?श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकीर आणि प्रतापराव जाधवांच्या नावाची चर्चा

केंद्रात शिवसेनेला 3 मंत्रिपदे मिळणार ?श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकीर आणि प्रतापराव जाधवांच्या नावाची चर्चा

मुंबई : शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी प्रवेश केल्यामुळे शिंदे यांचे केंद्रात वजन चांगलेच वाढले आहे. त्याचा फायदा केंद्रीय मंत [...]
नायराकडून पेट्रोल पाच, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

नायराकडून पेट्रोल पाच, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर दिसून येऊ लागला आहे. देशातील प्रमुख खासगी इ [...]
मराठी रंगभूमीचे सुवर्णपर्व संपलेज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मराठी रंगभूमीचे सुवर्णपर्व संपलेज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीला आधुनिक विचार, प्रयोगशीलता आणि कलात्मक शिस्त यांची नवी दिशा देणार्‍या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यप्रशिक्षक वि [...]
उपसभापतीपदी सचिन अहिर बिनविरोधमहाविकास आघाडीच्या जगन्नाथ अभ्यंकरांनी घेतली माघार

उपसभापतीपदी सचिन अहिर बिनविरोधमहाविकास आघाडीच्या जगन्नाथ अभ्यंकरांनी घेतली माघार

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीकडून त्यांची उमेदवारी निश्‍चित करण्यात [...]
एसटीच्या तीथार्र्र्ंटन योजनेत खासगी भागीदारीपरिवहनमंत्री सरनाईक यांची माहिती ; रोजगार, उद्योजकतेच्या नव्या संधी

एसटीच्या तीथार्र्र्ंटन योजनेत खासगी भागीदारीपरिवहनमंत्री सरनाईक यांची माहिती ; रोजगार, उद्योजकतेच्या नव्या संधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे - एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा महत [...]
नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई; 80 गुन्हे दाखल, 1.27 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई; 80 गुन्हे दाखल, 1.27 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी जून महिन्यात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. 1 ते [...]
वारकर्‍यांच्या ’चरण सेवेला’ प्रारंभ; भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची!मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

वारकर्‍यांच्या ’चरण सेवेला’ प्रारंभ; भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची!मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

मुंबई :आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणार्‍या लाखो वारकर्‍यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व [...]
किनवट बाजार समिती घोटाळा प्रकरणचौकशीच्या भीतीपोटी सभापतींच्या ’चोराच्या उलट्या बोंबामाजी सचिव रवी तिरमनवार यांचा घणाघाती आरोप

किनवट बाजार समिती घोटाळा प्रकरणचौकशीच्या भीतीपोटी सभापतींच्या ’चोराच्या उलट्या बोंबामाजी सचिव रवी तिरमनवार यांचा घणाघाती आरोप

किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित 1 कोटी 73 लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा आणि सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू झाल्या [...]
मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामपंचायत अधिकार्‍यांना वरिष्ठांचे अभय?ग्रामस्थांच्या सेवांचा बोजवारा; ग्रामीण विकासाच्या उद्दिष्टांनाच हरताळ

मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामपंचायत अधिकार्‍यांना वरिष्ठांचे अभय?ग्रामस्थांच्या सेवांचा बोजवारा; ग्रामीण विकासाच्या उद्दिष्टांनाच हरताळ

नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार मुख्यालयी वास्तव्यास राहत [...]
1 244 245 246 247 248 3,938 2460 / 39375 POSTS