Category: शहरं
पैनगंगा फुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता बनला मृत्यूचा सापळाविदर्भ वीर मराठवाडा केसरी नेते झोपेत
माहूर गडावर येण्यासाठी तिन्ही बाजूने घाटाचे रस्ते असून तिन्ही रस्ते भाविकांच्या मृत्यूला आमंत्रण देत असल्याने सर्वात जास्त रहदारीचा रस्ता असलेला [...]
किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंपसभापतींकडून उपसभापतींसह 14 संचालकांची बडतर्फी; सहकार कायद्याच्या निकषांवर कारवाईवर प्रश्नचिन्ह
कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवटच्या राजकीय वर्तुळात सध्या कायदेशीर चौकटींची धूळधाण उडवणारा एक धक्कादायक राजकीय प्रयोग पाहायला मिळत आहे. समितीत आप [...]
सागवान तस्करांनी वनविभागाच्या गाडीला दिली धडक; थरारक पाठलाग करून तिघांना बेड्या
वनविभागाच्या पथकाला चकवा देऊन व त्यांच्या वाहनाला धडक देऊन पळून जाणार्या सागवान तस्करांच्या वन कर्मचार्यांनी अत्यंत हुशारीने मुसक्या आवळल्या आह [...]

अखेर आदिवासी पारधी वस्तीवर प्रशासनाच्या सहकार्याने पडला प्रकाश!तीन किलोमीटर अंतरावरून वीज जोडणी; महावितरणच्या पुढाकाराने पारधी बांधवांच्या घरात प्रथमच उजेड
बीड : तळेगाव येथील आदिवासी पारधी वस्तीवर अखेर प्रशासनाच्या सहकार्याने विजेचा प्रकाश पोहोचला आहे. महावितरण बीड, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आदिवासी [...]
कार्यरत गावातच शिक्षकांच्या वास्तव्यासाठी स्वतंत्र धोरण राबवामुख्यमंत्री यांना निवेदन; ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची मागणी
माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी आपल्या कार्यरत शाळेच्या गावातच वास्तव्यास राहावे, यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र धो [...]
परळीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (खढख) निर्लेखित साहित्याचीनिविदा पद्धतीने विक्री; 14 ऑगस्टपर्यंत मुदत
बीड : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (खढख), परळी वैजनाथ, जि. बीड या संस्थेतील निर्लेखित फर्निचर, हत्यारे व उपकरणे, लहान यंत्रे, संयंत्रे व स्क्रॅप इत् [...]

बनावट कृत्रिम रेतनाला चाप! ’गोजातीय प्रजनन अधिनियमा’चीकठोर अंमलबजावणी करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे निर्देश
बीड : राज्यातील गाई-म्हशींच्या जातीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र गोजातीय प् [...]

जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी लागू; अपर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश
बीड: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये 15 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्रीप [...]

ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
बीड : जिल्ह्यातील इमाव (जइउ), विमाप्र (डइउ) व विजाभज (तगछढ) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता 12 वी नंतरच्या उच्च शिक्षणासा [...]
)
बीड जिल्ह्यातील वन विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? एकाच कामांचे कृत्रिम तुकडे करून शासन निधीची उधळपट्टीविभागीय वन अधिकारी अमोल गरकळ यांच्याविरोधात प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार – अजय सरवदे
बीड वन विभागामध्ये विविध विकासकामांच्या नावाखाली एकाच परिसरातील व एकाच स्वरूपाच्या कामांचे कृत्रिम तुकडे (-ीींळषळलळरश्र डश्रिळीींंळपस ेष थेीज्ञी) [...]
