Category: शहरं

1 112 113 114 115 116 3,139 1140 / 31390 POSTS
राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया रद्द कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा. वाकचौरे व आ.लंघे यांनी घेतली भेट

राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया रद्द कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा. वाकचौरे व आ.लंघे यांनी घेतली भेट

सोनई :  प्रस्तावित राहुरी–श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर रेल्वेमार्गासाठी सुरू करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव [...]
अकोलेत अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापासाडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त ;  चौघांविरोधात गुन्हे

अकोलेत अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापासाडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त ;  चौघांविरोधात गुन्हे

अकोले : तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह दोन मो [...]
नशा चांगल्या गोष्टींची करावी :  डॉ. सोमवंशी’नशा मुक्त भारत’ अभियानांतर्गत श्रीगोंद्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नशा चांगल्या गोष्टींची करावी :  डॉ. सोमवंशी’नशा मुक्त भारत’ अभियानांतर्गत श्रीगोंद्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात भारत सरकारच्या 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जनज [...]
पावसाअभावी खरीप पिकांवर नांगरअहिल्यानगर तालुक्यातील स्थिती ; पावसाची वाट

पावसाअभावी खरीप पिकांवर नांगरअहिल्यानगर तालुक्यातील स्थिती ; पावसाची वाट

अहिल्यानगर : तालुक्यात  हजारो हेक्टरवर खरिपाच्या पेरण्याच झाल्या नाहीत तर पुरेशा पावसाअभावी पेरणी झालेल्या काही क्षेत्रात आता नांगर फिरविणे सुरू  [...]
श्रीरामपूरच्या निवडणूक प्रशासनाचा शिवसेनेकडून गौरव’एसआयआर’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील काम मुदतीपूर्वीच  पूर्ण

श्रीरामपूरच्या निवडणूक प्रशासनाचा शिवसेनेकडून गौरव’एसआयआर’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील काम मुदतीपूर्वीच  पूर्ण

श्रीरामपूर :   श्रीरामपूर (अ. जा.) विधानसभा मतदारसंघातील एस.आय.आर. अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मतदार पडताळणीचे काम विहित मुदतीपूर्वीच १०० टक्के यश [...]
टाकळी कडे सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी खेडकर व नवले

टाकळी कडे सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी खेडकर व नवले

श्रीगोंदा :  टाकळी कडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची विशेष बैठक शुक्रवार (दि. ७ ऑगस्ट २०२६) रोजी चेअरमन अशोकराव नवले यांच्या अध्यक्षतेखाल [...]
वळणमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या 

वळणमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या 

देवळाली प्रवरा :   राहुरी तालुक्यातील वळण गावात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल तीन बंद घरे फोडून परिसरात खळबळ उडवून दिली. पाथरे रोड व मांजरी रोड पर [...]
किनवट-माहूरच्या उंबरठ्यावर न्यायाची नवी पहाटजिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला प्रशासकीय मोहोर

किनवट-माहूरच्या उंबरठ्यावर न्यायाची नवी पहाटजिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला प्रशासकीय मोहोर

अनेक वर्षांची सोशिक प्रतीक्षा, जनतेचा प्रदीर्घ संघर्ष आणि न्यायव्यवस्थेच्या दारात मारलेल्या अनंत फेर्‍या... या सार्‍याची अखेर फलश्रुती झाली आहे. [...]
प्रवेश परीक्षांमधील टक्केवारी आणि पर्सेंटाइल : फरक समजून घेणे गरजेचे

प्रवेश परीक्षांमधील टक्केवारी आणि पर्सेंटाइल : फरक समजून घेणे गरजेचे

स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांच्या निकालानंतर टक्केवारी (झशीलशपींरसश) आणि पर्सेंटाइल (झशीलशपींळश्रश) या संज्ञांबाबत अनेकदा गैरसमज निर्माण होतात. टक् [...]
प्रामाणिकपणाचा आदर्श; हरवलेला मोबाईल मालकाच्या स्वाधीन केलावजीराबाद पोलिसांच्या सहकार्याने हरवलेला मोबाईल मिळाला

प्रामाणिकपणाचा आदर्श; हरवलेला मोबाईल मालकाच्या स्वाधीन केलावजीराबाद पोलिसांच्या सहकार्याने हरवलेला मोबाईल मिळाला

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रामाणिकपणाचे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. मात्र, महावीर चौक परिसरातील व्यावसायिक संतोष अमीलकंठवार यांनी रस्त्यावर साप [...]
1 112 113 114 115 116 3,139 1140 / 31390 POSTS