Homeताज्या बातम्या

औंढा नागनाथमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा परिसरात 1 मध्यरात्री 1.20 वाजता भूकंपाने हादरला आहे. भूकंपमापकावर 3.6 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. या

आसाममधील 7 जिल्ह्यात पूरस्थिती ; मृतांची संख्या 87 वर
मिसिंग लिंकची बदनामी खपवून घेणार नाहीमुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात विरोधकांना सुनावले
परभणीत सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू
Hingoli Earthquake: 3.6 Richter Scale Jolts Fuldabha; Villagers Sleepless


हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा परिसरात 1 मध्यरात्री 1.20 वाजता भूकंपाने हादरला आहे. भूकंपमापकावर 3.6 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे परिसरातील गावकर्‍यांनी रात्र जागून काढली आहे. या भागात वारंवार होणार्‍या भूकंपाची कारणे शोधण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांतून व्यक्त होत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे तसेच कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वरतांडा परिसरातील केंद्रबिंदू असलेल्या भागात मागील काही दिवसांत वारंवार भूकंप होत आहेत. कधी भूगर्भातून गडगडाट तर कधी भूकंप यामुुळे या भागातील नागरीक भितीच्या छायेखाली वावरत आहेत.

COMMENTS