Tag: महाराष्ट्र हवामान
पारनेर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी, खरीपाला दिलासा
भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार& [...]
नाशिकमध्ये गोदावरी दुथडी भरून वाहिली
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक शहर आणि जिल्ह्यात आता जोरदार कमबॅक केले आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नाशिक [...]
राज्यात मुसळधार पावसाचा तडाखापुणे-सातार्याच्या घाटमाथ्यावर जनजीवन विस्कळीत
मुंबई : राज्यभर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्यात राहिलेली पावसाची तूट [...]
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतहवामान विभागाचा आज पावसाचा रेड अलर्ट ; प्रशासन सतर्क
मुंबई : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणार् [...]
औंढा नागनाथमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा परिसरात 1 मध्यरात्री 1.20 वाजता भूकंपाने हादरला आहे. भूकंपमापकावर 3.6 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. या [...]
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यूराज्यात पावसाचा धुमाकूळ ; समुद्रकिनार्यांपासून दूर राहण्याचे आवाहन
मुंबई : राज्यात पावसाने हाहाकार उडवला असतांना दुसरीकडे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोब [...]
पावसाअभावी शेतकरी झाला हवादिलहिरव्या चाऱ्याची टंचाई; दूध उत्पादकांसमोर पशुपालनाचे मोठे संकट
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदाच्या मान्सूनने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. शेतकरी चातका सारखी आभा [...]
मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी
मुंबई : राज्यातील नागरिकांना आणि शेतकर्यांना प्रतीक्षेत ठेवणार्या मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली असून मुंबईसह उपनगरांमध्ये रविवारी सकाळपासून [...]

श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
श्रीगोंदा/कर्जत : श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळध [...]
वादळी पावसात सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान
नेवासा : हिवरे परिसरात शुक्रवारी (दि. ५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतातील सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आह [...]
