Tag: maharashtra news

1 20 21 22 23 24 38 220 / 372 POSTS
कुंडलवाडीत मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता उपद्रव ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कुंडलवाडीत मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता उपद्रव ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहरात सध्या मोकाट कुत्रे व डुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागांत मोकाट क [...]
ऑनलाइन औषध विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊलखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश

ऑनलाइन औषध विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊलखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड : देशभरात वाढत्या ऑनलाइन औषध विक्रीमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांची दखल घेत केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खा. डॉ. गोपछडे [...]
नांदेड-निजामुद्दीन साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वेच्या 8 फेर्‍यांत वाढ

नांदेड-निजामुद्दीन साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वेच्या 8 फेर्‍यांत वाढ

नांदेड : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीन आणि परतीच्या मार्गावरील साप्ताहिक उन्हाळी [...]
महिला भाविकाची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत

महिला भाविकाची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत

श्रीक्षेत्र माहूर गडावरील  चे पत्रकार संजय घोगरे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत नागपूर येथील एका महिला भाविकाची हरवलेली पर्स परत केली.नागपूरच्या [...]
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक

वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक

बीड : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिव [...]
महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

बीड : माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालय, बीड येथे माऊली विद्यापीठ, केज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अ [...]
झाडे लावा-झाडे जगवा; पण वाढलेली झाडे वाचविणार कोण?राजुरीवेस ते माळीवेस मार्गावरील झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी; नागरिकांमध्ये नाराजी

झाडे लावा-झाडे जगवा; पण वाढलेली झाडे वाचविणार कोण?राजुरीवेस ते माळीवेस मार्गावरील झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी; नागरिकांमध्ये नाराजी

बीड : पावसाळ्याचा हंगाम सुरू होत असताना बीड शहरातील राजुरीवेस ते बलभीम चौक आणि माळीवेस चौक या प्रमुख मार्गांवरील झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी कर [...]
गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित कराकत्तलखाने व मांस निर्यात बंदीच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित कराकत्तलखाने व मांस निर्यात बंदीच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

बीड : देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत धार्मिक व सामाजिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करावे, देशातील कत्तलखाने सरसकट बंद करावेत, वि [...]
1 20 21 22 23 24 38 220 / 372 POSTS