Tag: Georai News
शेख राजुभाई यांची गेवराई शहरप्रमुखपदी निवड
बीड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण नियुक्तीची घोषणा करण्यात आली. शिवसेन [...]
वाळूचोरीच्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करा – आ. विजयसिंह पंडितचकलांबा पोलीस ठाण्यातील वाळूचोरीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथील गोदावरी नदीपात्रात झालेल्या अवैध वाळू उत्खनन शासकीय खनिज संपत्तीची अवाढव्य चोरी, डिजिटल डाटा चोरी यांसह तहस [...]
गेवराईतील वाळू घोटाळा; तहसीलदारांसह प्रमुख सूत्रधारांवर गुन्हे दाखल कराएसआयटी चौकशीचीही मागणी; गेवराईतील सर्वपक्षीय पदाधिकार्यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समिती, यांनी जिल [...]
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने चकलांबा ग्रामपंचायतीचा पाणी बचतीचा निर्णय; तलावातील पाणी उपशाला पूर्ण बंदीसरपंच प्रियंका ताई खेडकर व ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक
गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीने भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन गावाच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. दिवसेंदि [...]
अवैध वाळू उपसा प्रकरणी गेवराईच्या तहसीलदारांवर कारवाई का नाही?प्रश्न तडीस लावणार-आ.विजयसिंह पंडित
बीड घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन होत असल्याचा आरोप करत या प्रक [...]
चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त; वाळू माफिया बाळू खेडकरविरुद्ध गुन्हा
बीड : गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्या हायवावर चकलांबा पोलिसांनी कारवाई करत वाहन जप्त केले असून, या प्रकरणी वा [...]
जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे
खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत सोयाबीन बियाणे वितरण योजनेसाठी निवड झालेल्या शेतकरी ग्राहकांना प्रत्यक्षात बियाणे उपलब्ध नसल्याने मानसिक व आर्थिक त्रा [...]
चकलांबा येथे भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलची बस सेवा सुरू; पालकांकडून शाळेचे आभार
चकलांबा : गेवराई येथील नामांकित भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या नव्हे, तर त्यांचे भविष्य महत्त्वाचे असल्याचे दाख [...]
गेवराई मतदारसंघात सामाजिक उपक्रमांनीमाजीमंत्री बदामराव पंडितांचा वाढदिवस साजरा
गेवराई विधानसभा मतदारसंघातील भाजप नेत, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांना दैवत मानणार्या गेवराई तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांकडून दरवर्षी [...]
9 / 9 POSTS
