Homeताज्या बातम्या

अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन.

मिथिलेश यांच्या निधनाची माहिती त्यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

बॉलिवूडमधून एक मोठी दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी(Mithilesh Chaturvedi) यांचं निधन झालं आहे. मिथिलेश यांनी काल संध्याकाळी लखनौमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते त्यांच्या मूळगावी लखनऊला गेले होते, जेणेकरून ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतील. मिथिलेश यांच्या निधनाची माहिती त्यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्‍वास ठेवायचा की नाही?
वरिष्ठ सहाय्यक परीक्षेसाठी वेन्यु ऑफिसर यांची कार्यशाळा
धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करा — विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

COMMENTS