Homeताज्या बातम्या

आ. विजय राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली फारूख पटेल यांनी पटेल नगर भागाची पाण्याची समस्या दूर केली :- शेख युनूस

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघाचे दबंग आ. विजय सिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली मा. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक ,मा.फारुख पटेल साहेब गटनेते, त

मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा  तहसील प्रशासनाचे आभार – भागवत गीते
बीडमध्ये उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी समाजाचा महामोर्चाभाजप सरकारने जाती-जातीत भांडणे लावू नयेत;11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
पाटोदा तालुक्यात सोलार प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसादकेंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी नवी दिल्लीत सविस्तर चर्चा



बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघाचे दबंग आ. विजय सिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली मा. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक ,मा.फारुख पटेल साहेब गटनेते, तसेच खदीर सेठ बोरखडी वाले, शेख जाकेर भाई,शेख पाशाभाई, शेख इलियास यांच्यामुळे तेलगाव नाका पटेल नगर भागात पंधरा-वीस वर्षापासून पाण्याची समस्या नागरिकांना सहन करावी लागत होती. जल अंतर्गत योजनेखाली फक्त मोठी पाईप लाईन जोडून कनेक्शन देण्यात आले होते. पण पाण्याची पाईपलाईन अजून जोडण्यात आलेली नव्हती. ही समस्या पटेल नगर भागातील नागरिकांनी फारूख पटेल, खदीर सेठ बोरखडी वाले, जाकेर भाई, पाशाभाई यांच्या कडे सांगितली आणि त्यांच्या प्रयत्नामुळे पटेल नगर भागातील रहिवासांचे पाण्याचे प्रश्न दूर झाले. समस्त पटेल नगर भागातील रहिवासी यांनी  आ.विजय राजे पंडित,फारुख पटेल, खदीर सेठ, जाकेर भाई, पाशा भाई यांचे आभार मानले.

COMMENTS